शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

दुसऱ्या दिवशीही १४ विद्यार्थी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:59 PM

महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दुस-या दिवशी हिंदी विषयाच्या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी या कारवाया केल्या.

बीड : महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दुसºया दिवशी हिंदी विषयाच्या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी या कारवाया केल्या.गुरुवारी पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत १४ जणांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी शिक्षणाधिकारी (मा.) भगवानराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने माजलगाव तालुक्यातील वारोळा येथील आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्राला भेट दिली. परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळलेल्या २ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटकची कारवाई करण्यात आली. तर माजलगावातील सुंदरराव सोळंके महाविद्यालय केंद्रावर एका विद्यार्थ्यावर कारवाई झाली.केज येथे सरस्वती कन्या विद्यालय परीक्षा केंद्रावर डायटचे प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने ३ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तर शिरुर तालुक्यातील रायमोहा येथील परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने एका विद्यार्थ्यावर कारवाई केली. शुक्रवारी हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी १४ हजार ५९१ विद्यार्थी नोंदीत होते. त्यापैकी १४ हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४८१ विद्यार्थी गैरहजर होते, अशी माहिती जिल्हा संनियंत्रण कक्षाचे दीपक खोड व ए. के. गुंड यांनी दिली.वडवणीत ७ जणांवर कारवाईवडवणी येथील महाराणी ताराबाई मा. उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी (प्रा. ) राजेश गायकवाड यांच्या पथकाने पहणी केली. या वेळी कॉपी करताना आढळलेल्या ७ जणांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. एकाच केंद्रावर ७ जणांवर कारवाई झाल्याने ग्रामीण भागात कॉप्यांचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा