शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या पेपरला ११ भावी गुरुजी रस्टिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:17 IST

बीड : डीटीएड परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या ११ भावी गुरुजींवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने सोमवारी बीड येथे ही कारवाई केली. परीक्षेच्या तीन दिवसात बीड व अंबाजोगाईत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.तीन दिवसांपासून शिक्षण पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा सुरु आहे. सोमवारी बीड येथील स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालयाच्या परीक्षा ...

बीड : डीटीएड परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या ११ भावी गुरुजींवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने सोमवारी बीड येथे ही कारवाई केली. परीक्षेच्या तीन दिवसात बीड व अंबाजोगाईत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.तीन दिवसांपासून शिक्षण पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा सुरु आहे. सोमवारी बीड येथील स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाची परीक्षा सुरु होती. या केंद्रावर भरारी पथकाने अचानक तपासणी केली. या वेळी कॉपी करताना आढळलेल्या ११ परीक्षाथींवर रस्टिकेटची कारवाई झाली. शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी नजमा, मोहनराव काकडे, विस्तार अधिकारी मोहनराव काकडे यांचा या पथकात समावेश होता.

बीड येथील स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालय केंद्रावर परीक्षा सुरु असून ३६८ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. सोमवारी ३२ जण गैरहजर होते. १ ते ३ जून दरम्यान या केंद्रावर एकूण १७ जणांना रस्टीकेट करण्यात आले आहे. अंबाजोगाई येथील गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा परीक्षा केंद्रावर डी.टी.एड. परीक्षेत कॉपी करणाºया आठ जणांना शुक्रवारी रस्टिकेट करण्यात आले. प्राचार्य डॉ. विनोद देवगावकर, प्राचार्य डॉ. लांडगे व डॉ. राजेश गोरे यांना तपासणी दरम्यान आठ जण कॉपी करताना आढळले. या केंद्रात ३६० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकMarathwadaमराठवाडा