शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

लांब चेहऱ्यासाठी 'या' ६ हेअरस्टाइल ठरू शकतील परफेक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 3:01 PM

कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख वेगवेगळ्या गोष्टींसोबत त्याची हेअरस्टाइलही ठरू शकते. सलूनमध्ये जाऊन कशाही प्रकारे केस कापून येण्याला खरंतर काही अर्थ नाही.

कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख वेगवेगळ्या गोष्टींसोबत त्याची हेअरस्टाइलही ठरू शकते. सलूनमध्ये जाऊन कशाही प्रकारे केस कापून येण्याला खरंतर काही अर्थ नाही. कारण याने तुमचं इम्प्रेशन डाऊन होऊ शकतं. अशात कोणतीही हेअरस्टाइल करताना तुम्ही पुरेसा विचार करणं गरजेचं आहे. हेअरस्टाइल निवडताना तुमच्या चेहऱ्याचा आकार लक्षात घ्या आणि त्यानुसार हेअरस्टाइलचं सिलेक्शन करा. लांब चेहऱ्यासाठी कोणत्या हेअरस्टाइल चांगल्या दिसतील याचे काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

बॅंग्स

(Image Credit : Cosmo.ph)

जर तुमचा चेहरा लांब असेल तर बॅंग्स हेअरस्टाइलपेक्षा चांगली दुसरी हेअरस्टाइल असूच शकत नाही. याने चेहऱ्याचा मुख्य भाग असलेला माथा झाकला जातो. ज्याने चेहरा छोटा आणि चांगला दिसतो.  

वेवी हेअरकट

(Image Credit : www.liveabout.com)

जर तुमचे केस लांब असतील तर ते वेवी स्टाइलमध्ये कट करू शकता. लांब केसांवर स्टेप कट करा आणि तुमचा लूक हटके बनवा.

लॉंग बॉब

लॉंग बॉब हेअरस्टाइल सुद्धा लांब चेहऱ्यासाठी परफेक्ट मानली जाते. यात कटमध्ये मागचे केस समोरच्या तुलनेत एक किंवा अर्धा इंच छोटे असतात. सध्या ही हेअरस्टाइल ट्रेन्डमध्ये आहे. 

चिन लेंथ बॉब

(Image Credit : Women Hairstyles)

चिन लेंथ बाब या हेअरस्टाइलमुळे तुमचे केस दाट दिसतील आणि त्यात बाउंसही दिसेल. केसांमध्ये बाउंस येण्याचा अर्थ हा आहे की, तुमचे केस चांगले आहेत आणि याप्रकारच्या हेअरकटने चेहरा चांगला दिसेल. 

लॉंग लेअर्स

लांब चेहरा असेल तर लॉंग लेअर्स हेअरकटमुळे चेहरा भरलेला दिसतो. पण हे लेअर्स छोटे छोटे असतील याची काळजी घ्यावी. याने चेहरा लांब दिसणार नाही. 

फ्रिंज स्टाइल

जर तुमचं कपाळ फार रूंद असेल आणि तुम्हाला तो लपवायचा असेल तर लांब केसांमध्ये फ्रिंज करा. याने तुम्ही सुंदर तर दिसायला लागाल. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स