श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यापासूनच सर्व सणांना सुरूवात होते. श्रावण म्हणजे सणांचा महिना असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा यांसारखे अनेक सण येतात. ...
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. ...
डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही काजळ वापरण्यात येतं. सध्या बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काजळ उपलब्ध आहेत. प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये काजळ हे असतचं. ...
त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक कॉस्मॅटिक्स आणि घरगुती उपयांचाही वापर केला जातो. पण अनेकदा हवेतील प्रदुषण आणि धकाधकीचं दैनंदिन जीवन यांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ...
केसांची सुंदरता अबाधीत ठेवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे असते. केस तुटणे ही समस्या अलिकडे फार वाढत आहे. त्यावर काही घरगुती उपाय करुन ही समस्या दूर केली जाऊ शकते. ...