सध्या सर्व तरूणींमध्ये सरळ केसांचा ट्रेन्ड पहायला मिळतो. त्यासाठी पार्लरमध्ये बक्कळ पैसे खर्च करण्यात येतात. तसेच अनेक केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स वापरण्यात येतात. ...
महिला आपलं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक पार्लर ट्रिटमेंट्सचा वापर करण्यात येतो. यामध्ये सर्वात प्रामुख्याने करण्यात येणारी ट्रिटमेंट म्हणजे फेशिअल. ...
आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दूधाचा फार उपयोग होतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी कच्चं दूध, किंवा दुधाचेचं पदार्थ म्हणजे दही, मलई यांसारख्या पदार्थांचा वापर करण्यात येतो. ...
लिपस्टिक ओठांचं सौंदर्य वाढवण्यासोबतच चेहरा आकर्षक करण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे अनेकदा एक्सपर्ट्स आपला चेहरा आणि त्वचा यांनुसारचं लिपस्टिकचा रंग निवडण्याचा सल्ला देतात. ...
आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांचं सौंदर्यही तितकचं महत्त्वाचं आहे. अनेकदा पार्लर ट्रिटमेंटने चेहऱ्यासोबतचं आपल्या हातांचं आणि पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय करण्यात येतात. ...
श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यापासूनच सर्व सणांना सुरूवात होते. श्रावण म्हणजे सणांचा महिना असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा यांसारखे अनेक सण येतात. ...