आपली स्किन फार सेन्सिटिव्ह असते. वातावरणातील प्रदुषण, धूळ, माती आणि सुर्याची किरणं यांमुळे त्वचेला फार नुकसान पोहोचतं. यांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी चेहरा साफ ठेवणं गरजेचं असतं. ...
सगळ्या महिला आपल्या नखांना फार जपतात. मोठ्या नखांमुळे महिलांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. तसेच मोठ्या नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळे नखांना वेगळा लूक मिळतो. ...
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेकदा मेकअपचा आधार घेण्यात येतो. चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये डोळे, ओठ, आयब्रो यांचं फार महत्त्व आहे. अशातच गुलाबी गालांमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. ...
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यातही लिपिस्टिक लावणं हा एक टास्क असतो. अशातच जर तुम्ही लावत असेलेली लिपस्टिक जर रेड कलरची असेल तर ती लावणं म्हणजे एक चॅलेंजच. ...
महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कधी कधी तर आपल्या हटके फॅशनने सर्वांचं लेक्ष वेधून घेतात. फॅशन वर्ल्डमध्ये अनेक ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. कधी कोणती फॅशन लोकं डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही. ...
सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण त्वचेची काळजी घेतात पण सौंदर्य खुलवण्यात त्वचेइतकाच महत्त्वाचा वाटा हा केसांचाही असतो. त्यामुळे त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. ...
कधी कोणती फॅशन ट्रेन्डमध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे जुळलेलं समीकरण. एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये आहे आणि बॉलिवूडकरांनी ती डोक्यावर घेतली नाही म्हणजे अशक्यच. ...
काजळ लावणं ही देखील एक कला आहे. काजल नीट लावलं तर डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. काही महिला आणि तरूणी काजळ कितीही नीट लावलं तरीदेखील ते पसरतं अशा समस्या करताना दिसतात. ...
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या बेबी बम्पमुळे चर्चेचा विषय ठरली होती. नेहाने मे 2018 रोजी अंगद बेदी सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. ...