फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड येईल याचा अंदाज नाही. तसंच काहीसं मेकअपच्या बाबतीत आहे. मेकअप सेंस नेहमी बदलत असतो. याआधी लाइट आय मेकअप आणि बोल्ड लिपस्टिक ट्रेंडमध्ये होती. ...
प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांची त्वचा नेहमी चमकदार आणि सुंदर रहावी. यासाठी महिला कित्येक महागड्या प्रॉडक्ट्सचा आणि सोबतच घरगुती उपायांचा वापर करतात. ...
उन्हाळ्यामध्ये कडाक्याच्या उन्हामध्ये घरातून बाहेर पडणं अगदी नकोसं होतं. तसेच उन्हामध्ये सतत बाहेर राहिल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेलाही नुकसान पोहोचतं. पण यामध्ये सर्वांना सतावणारी एक कॉमन समस्या म्हणजे, टॅनिंग. ...
सौंदर्य वाढविण्यामध्ये केसांची महत्त्वाची भूमिका असते. सध्या केसांना कलर करण्यापासून केस सरळ करणं यांसारख्या अनेक गोष्टी मुली करत असतात. अशातच केसांना रिबॉन्ड आणि स्मूदनिंग करण्याचा ट्रेन्ड पॉप्युलर होत आहे. ...
काही व्यक्तींच्या त्वचेवर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. असा लोकांना उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. जर या दिवसांमध्ये त्वचेकडे दुर्लक्षं केलं तर या लक्षणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. ...