तिशीनंतर त्वचेत होणारे हे बदल काळजी वाढवणारे असले तरी योग्य काळजी घेतल्यास या बदलांचे परिणाम जाणवत नाही आणि दिसतही नाही. यासाठी प्रसिध्द सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी सांगितलेले सौंदर्य नियम तेवढे पाळावे लागतील. ...
आपल्याकडच्या त्याच त्याच कपड्यांना आपण बऱ्याचदा वैतागून जातो. काही तरी वेगळे, काही तरी हटके ट्राय करावेसे वाटते, पण काय तेच मुळी समजत नाही. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर भरमसाठ लाईक्स मिळविणारा करिना कपूरचा कुल टाय- डाय ऑरेंज टीशर्ट एकदा बघाच. ...
बॉलीवूडमधील अभिनेत्री, टी.व्ही वाहिन्यांवरील कलाकार आपले केस सुंदर करण्यासाठी बीअरचा वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून केसांच्या सौंदर्यासाठी बीअरचा वापर करणं वाढलंय. याचं कारण म्हणजे बीअरमुळे केसांना मिळणारे विविध फायदे. हे फायदे काय? केसांना बीअर ...
सौंदर्य शास्त्रात कच्च्या दुधाला अतिशय महत्त्व आहे. दूध जसे आरोग्यासाठी पोषक असते, तसेच कच्चे दूध आपल्या त्वचेसाठी ब्युटी एजंट म्हणून काम करते. म्हणूनच हे काही सोपे उपाय करून पहा आणि फ्लॉ लेस चेहरा मिळवा. ...
केसांच्या सौंदर्यासाठीही वापरला जातोय. बीअरने केस धुणं, हेअर पॅकमधे बीअरचा समावेश करणं, बीअर शाम्पू अशा विविध पध्दतीनं बीअरचा समावेश ‘हेअर केअर’मधे झालेला आहे. केसांसाठी बीअरमधे आहे तरी काय? ...
काम करून थकवा आल्यावर गरमागरम कॉफी प्यायला अनेकांना आवडते. कारण त्यामुळे थकवा एकदम पळून जातो आणि एकदम फ्रेश, ताजेतवाणे वाटू लागते. असाच अनुभव एकदा आपल्या त्वचेलाही देऊन पहा. कॉफी स्क्रब करून बघा आणि ५ मिनिटांत चमकदार, टवटवीत त्वचा मिळवा. ...
आंबा हा सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त आहे. पिकलेल्या आंब्याचा गर, आंब्याची सालं इतकंच नाही तर कच्चा आंबा म्हणजेच कैरीचाही सौंदर्यासाठी उपयोग होतो. आंब्याचे हे उपयोग वाचले तर यापुढे कधीही आंब्याची सालं फेकून देण्याचं मन होणार नाही. ...
साजूक तुप खाऊन रूप येतं.... हे वाक्य आपल्या आई, आजी आणि इतर अनेक जणींकडून आपण वारंवार ऐकलेलं आहे. पण आता मात्र बॉलीवुड अभिनेत्री दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सुद्धा हेच सांगू लागली आहे. 'घी'वाले अनेक घरगुती उपाय तिने लॉकडाऊन काळात केले असून तिला खूपच फा ...
अनेकजणींना मेकअप तर हवा असतो पण मेकअपमुळे आपला नैसर्गिक लूक हरवता कामा नये ही देखील काळजी असते. नॅचरल लुकच्या प्रेमात असणार्यांनी हा रिव्हर्स मेकअप नक्की करुन पाहायला हवा. रिव्हर्स मेकअपच्या बाबतीत उलट्या स्टेप्सने मेकअप केला जातो. ...
वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की, आपोआपच चेहऱ्यावर एजिंग इफेक्ट दिसू लागतो. आता तर प्रदुषण, बदललेली जीवनशैली यामुळे अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कोणतेही महागडे क्रीम चेहऱ्यावर लावण्यापेक्षा हे काही सोपे व्यायाम केले, तर ते नक्क ...