केस वाढावेत म्हणून अनेक प्रकारचे प्रोडक्टस वापरुन काहीच उपयोग होत नाही असा अनेकींचा अनुभव आहे. पण घरात सहज करु शकाल असा उपाय केला तर केस नक्की वाढतील. हा उपाय म्हणजे केसांना बटाट्याचा रस लावणे. तीन प्रकारे केसांना बटाट्याचा रस लावता येतो. ...
हेअर डिटॉक्समुळे केस आणि केसांच्या मुळाशी अर्थात टाळूशी असलेले विषारी घटक आणि इतर अपायकारक घटक निघून जातात. त्यामुळे केसांची मुळं निरोगी होतात. तसेच केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासही हेअर डिटॉक्स ही प्रक्रिया मदत करते. ...
आपल्या स्वयंपाक घरातील पदार्थ चेहऱ्यावर काय जादू करू शकतात, याची आपल्याला कल्पनाच नसते. म्हणून तर बऱ्याचदा सौंदर्योपचार आपल्या जवळच असतात, पण आपण मात्र गावभर शोधत बसतो. हा पदार्थही असाच आहे. रोज खा आणि चेहऱ्यावरचा ग्लो कसा वाढतो, हे स्वत:च अनुभवा. ...
केस पांढरे झाले म्हणून हेअर कलर लावायचा हा ट्रेण्ड आता कधीच मागे पडला आहे. आता गरज म्हणून नव्हे तर फॅशन म्हणून केस कलर केले जातात. पण आपल्या स्किनला काेणता हेअर कलर परफेक्ट दिसेल, यासाठी या काही खास टिप्स... ...
पचनशक्ती सुधारण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करावा असं सांगतात. तसंच आता आपल्या त्वचेला पण सांगा. Skin fasting म्हणजेच त्वचेचा उपवास हा नवा ट्रेण्ड सध्या भलताच चर्चेत आहे. हा प्रकार नेमका आहे तरी काय ?? ...
घरच्याघरी फेसवॉश तयार करणं अगदीच आहे सोपं. हे फेसवॉश असतात इफेक्टिव्ह कारण यातील नैसर्गिक घटक त्वचा खोलवर स्वच्छ करतात आणि त्वचेचं पोषण करण्यासही सहाय्यभूत ठरतात. ...
केळी हे असे एक फळ आहे जे १२ महिने अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरते. म्हणूनच तर पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लावा केळीचा फेसपॅक. ...
संपूर्ण त्वचा गोरी, तुकतुकीत असेल आणि ओठ नेमके काळे, खडबडीत, रखरखीत असतील, तर आपले सगळे सौंदर्य मार खाते. अशा खडबडीत ओठांवर लिपस्टिक लावली तरी त्यांचा रखरखीतपणा दिसतोच. म्हणूनच तर ओठांना मृदू, मुलायम आणि गुलाबी ठेवण्यासाठी करून पहा हे उपाय... ...