Kajol's Birthday : आपल्या सुंदरतेचं सिक्रेट शेअर करताना काजोल सांगते की, ''सुरूवातीला मी डाएट आणि वर्कआऊटबाबत फारशी जागरूक नव्हते. पण मुलीच्या जन्मानंतर मी यावर अधिक लक्ष देण्यात सुरूवात केली.'' ...
तेलकट त्वचा असेल तर तिची काळजी घ्यावी लागते. त्याबाबतीत कंटाळा केला तर तेलकट त्वचा खराब होते. तेलकट त्वचेच्या बाबतीत दोन प्रकारे काळजी घ्यावी लागते एक म्हणजे तेलकट त्वचेचं आरोग्य जपणं आणि दुसरं म्हणजे तेलकट त्वचा स्वच्छ ठेवणं. यासाठी आहेत सोपे उपाय. ...
फळांचा रस, गर त्यांची साल हे सौंदर्यवृध्दीसाठी घरगुती उपाय म्हणून वापरली जातात. पावसाळ्यात आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी कॉस्मेटिक्सच्या वाट्याला न जाता फळांचा उपाय करा , फरक नक्की दिसेल. ...
आपण कसा मेकअप करतो, यावर खूप काही अवलंबून असतं. कधीकधी मेकअप हुकतो आणि आपलं वय आहे त्यापेक्षा खूप जास्त दिसू लागतं. म्हणूनच तर तुम्ही आहात त्यापेक्षा खूपच यंग दिसण्यासाठी फॉलो करा या मेकअप टिप्स.. ...
घरच्या घरी गोल्ड फेशियल करताना चंदन पावडर आणि हळद हे दोन घटक अत्यंत गरजेचे असतात. ते एकत्र करुन जर त्वचेवर लावले तर त्वचेच्या अनेक समस्या काही दिवसात पूर्णपणे निघून जातात. चेहेर्यावर तेज येतं. त्वचेवर हळद आणि चंदनाचा इफेक्ट जाणवण्यासाठी एक आठवडा पुर ...
बऱ्याचदा आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो, त्यावरून आपले वय ठरवले जाते. कपड्यांचा चॉईस जर चुकीचा झाला तर आपण आहे त्यापेक्षा अधिक वयाचे दिसू लागतो आणि आपल्याला काकूबाई ठरवलं जातं.. म्हणून कपड्यांचा चॉईस परफेक्ट हवा... ...
केसातला कोंडा कधीकधी खूपच वैताग देतो. यामुळे केसगळती तर सुरू होतेच पण चारचौघांसमोर कोंडा दिसला, तर प्रचंड लाज वाटते. केसातला कोंडा घालविण्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा... ...