Hair Care Tips : प्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञ शहनाझ हुसैन ब्लो ड्राय करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगतात. पाहूयात या टिप्स कोणत्या आणि त्याचा कशाप्रकारे उपयोग होतो. ...
Summer Special Beauty Tips: उन्हाळ्यात खूप घाम घाम होतो आणि शरीराचा दुर्गंध (body odour) येतो.. हा त्रास कमी करण्यासाठी तसेच थकवा घालवून फ्रेश होण्यासाठी बाथ सॉल्ट अतिशय उपयुक्त ठरतं... ...
Alteration in Cosmetics: पुण्यामध्ये नुकतीच लाखो रुपयांची बनावटी सौंदर्य प्रसाधने (Fake Cosmetics) जप्त करण्यात आली आहेत.. त्यामुळेच तर तुम्ही जे कॉस्मेटिक्स वापरताय, ते खरं आहे की बनावट हे एकदा तपासून पहा. ...
Effective Home Remedies for White Hair : केमिकलयुक्त केसांचा रंग वापरला तर केस कोरडे किंवा अनैसर्गिक दिसू लागतात. फायदा होण्याऐवजी नुकसान होते. अशा स्थितीत तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. ...
How To Remove Blackhead At Home : नैसर्गिक उपायाने ब्लॅकहेडस काढता आले तर? कारण या उपायांमुळे चेहऱ्याचे कोणतेही नुकसानही होत नसल्याने ते उपाय फायदेशीर असतात. ...