लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ammonia In Hair Dyes & Color's - How Unsafe Are They : Expert Talk : अमोनिया फ्री हेअर डाय व हेअर कलर यामध्ये नक्की काय फरक असतो? काय लावलं तर केसांसाठी जास्त सोयीचं ठरतं? ...
How to Do A Pedicure : नखांवर क्युटीकल क्रीम लावा आणि थोडावेळ तसंच ठेवा. जर तुम्हाला क्यूटिकल क्रीम लावायचे नसेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल, खोबरेल तेल आणि ग्लिसरीन मिसळून हे मिश्रण वापरू शकता. ...
Did the soap dry out the skin? 8 Natural Remedies - Face will look fresher साबणा ऐवजी नैसर्गिक उपायाने चेहरा स्वच्छ करा. चेहरा होईल कोमल, मिळेल तेज.. ...