लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
6 Easy Steps To Give Yourself A Salon-Like Pedicure At Home : पेडिक्युअरवर पैसे खर्च करणं जीवावर येतं, त्यासाठीच हा घरच्याघरी पेडिक्युअरचा सोपा उपाय ...
Anti Ageing Tips : पन्नाशीनंतर शारीरिक ताकद, स्मरणशक्ती आणि त्वचेचा पोत यांवर परिणाम होतो. घरातले काही पदार्थ तुम्हाला फिट, निरोगी राहण्यास मदत करू शकतात. ...
Gudi Padwa 2023 : महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात यादिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यावेळी महिला नऊवारी किंवा सहावारी साडीवर शोभून दिसणारे मराठी अस्सल दागिने. (Gudi Padwa Special Marathi Look Ideas) ...