लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Maang Tika Hack: सणावाराला काही जणी हमखास बिंदी किंवा मांगटिका लावतात. पण ती सारखी सटकते त्यामुळे मग वैताग येऊन जातो. (How do you set Maang Tikka in place?) ...
Is coconut oil good for hair during winter ? : हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने काहींना सर्दी - खोकला होतो, त्यामुळे केसांना तेल लावणे योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात.. ...
Solution For Grey Hairs : जर तुम्हाला दीर्घकाळ केस काळे ठेवायचे असतील तर मेहेंदीत एक चमचा हळद, मोहोरीचे तेल, मेथी पावडर आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ...