लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Diwali Beauty Tips (chehryavar tej yenyasathi upay) : नेहमी नेहमी पार्लरला पैसे घालवणं अनेकांना पटत नाही. घरच्याघरी पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या ट्रिटमेंट्ससारखा ग्लो मिळवण्यासाठी सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी खास टिप्स शेअर केल्या आहेत ...
Natural Home Remedies For Grey Hair : पांढरे केस काळे करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया जेणेकरून तुम्हाला काळेभोर केस मिळवण्यास मदत होईल. (Natural Home Remedies For Grey Hair) ...
3 Easy Ways To Treat Cracked Heels : हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगा ही एक कॉमन समस्या आहे, महिलांना तर हा हमखास होणारा त्रास आहे, यासाठीच एक उत्तम पर्याय... ...
homemade shahi ubtan for super glowing and bright skin : बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्येही काही हानीकारक रसायनही असू शकतात. ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. यासाठी घरीच उटणे बनवण्याची सोपी पद्धत... ...
What is the correct way to apply foundation : फाउंडेशन लावल्यानंतरही परफेक्ट ग्लो मिळत नाही ? तर तुम्ही 'ही' चूक करत आहात, पहा फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत... ...