लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
How to Grow Hair Faster (Kes vadhvnyache upay) : केस खराब होऊ नयेत म्हणून वेळीच काळजी घेतलेलं बरं असतं कारण एकदा गळू लागले की केस गळणं काही थांबत नाही. ...
Simple Way to Use Alum & Rose Water for Removal of facial hair : महागडे प्रॉडक्ट्स कशाला? चेहेऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी फक्त ५ रुपयांची तुरटीच पुरेशी.. ...
Hair Care Tips: केस गळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, म्हणून टेन्शनमध्ये आला असाल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा (How to reduce hair fall?).... ...
Shah Rukh Khan Hair Secret : ''आपके बिखरे-बिखरे बालों का राज क्या है?'' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शाहरूख खानने काय उत्तर दिलं हे खरंच ऐकण्यासारखं होतं. ...