शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

... हे तर ‘हार्टअटॅक’ला निमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:09 IST

एकाच ठिकाणी अधिक बसल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

एकाच जागी खूप वेळ बसणे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. एका नव्या रिसर्चनुसार, एकाच ठिकाणी अधिक बसल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.त्यामुळे आॅफिसमध्ये थोड्या थोड्या अंतराने उठून थोडे फिरून येण्याचा सल्ला संशोधक देत आहेत. एका जागी बसल्याने हृदयाला रक्तपुरवठा करणाºया वाहिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढून हार्टअटॅक येण्याची शक्यता जास्त असते.युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सास साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर येथील प्रमुख संशोधक अमित खेरा यांनी माहिती दिली की, एकाच जागी बसण्यामुळे हृदयात अ‍ॅथेरॉस्क्लेरोसिस तयार होते हे सिद्ध करणारे आमचे पहिलेच संशोधन आहे.एकाच जागी बसण्याच्या कालावधीमध्ये दर एका तासाच्या वाढीबरोबर रक्तवाहिनीत कॅल्शियम साचण्याचे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. याचाच अर्थ की, रोज आपला एकाच जागी बसण्याचा कालावधी एक-दोन तास कमी करू शकलो तर हृदयाच्या आरोग्यासाठी ते फार लाभदायक ठरू शकते.या संशोधनामध्ये सुमारे दोन हजार लोकांच्या शारीरिक हालचालींवर एका मशाीनद्वारे सात दिवस नजर ठेवण्यात आली. त्यातून असे दिसून आले की लोक दिवसातून सरासरी 5.1 तास एकाच जागी बसून असतात. एवढा वेळ कोणतीही शारीरिक हालचाल न करता बसणे म्हणजे हार्टअटॅकला निमंत्रण देण्यासारखेच आहे.