शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

ताकामुळे वाढते आतड्यांचे आरोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:41 IST

ताक किंवा योगर्टसारख्या पदार्थांच्या सेवनाने जीवाणूंचे वैविध्य टिकून राहते, ज्याचा आरोग्याला खूप लाभ होतो.

आपण जे काही खातो त्या सर्वांचे आपल्या आतड्यावर परिणाम होत असतो. आतड्यातील जीवाणूंचा आरोग्याशी थेट संबंध असतो.नेदरलँड येथील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर ग्रोनिंगनच्या (यूएमसीजी) संशोधकांनी आतड्यात असणाऱ्या जीवाणूंचा अभ्यसा केला असता असे दिसून आले की, ताक किंवा योगर्टसारख्या पदार्थांच्या सेवनाने जीवाणूंचे वैविध्य टिकून राहते, ज्याचा आरोग्याला खूप लाभ होतो.1100 पेक्षा जास्त लोकांच्या विष्ठेचे नमुने गोळा करून वैज्ञानिकांनी आतड्यात असणाऱ्या जीवाणूंचे डीएनए विश्लेषण केले. त्याबरोबरच या लोकांचा आहार, औषधोपचार व आरोग्यासंबंधी माहितीदेखील गोळा केली. या अध्ययनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच निरोगी व्यक्तींवर अशा प्रकारचे एवढ्या मोठ्या स्वरूपात संशोधन करण्यात आले.सिस्का विमेंगा यांनी सांगितले की, डिएनए विश्लेषणातून स्पष्ट झाले की, कोणते घटक आतड्यांतील जीवाणूंची विविधता वाढण्यास उपयुक्त असतात. जे लोक नियमितपणे योगर्ट किंवा ताकाचे सेवन करतात त्यांच्या आतड्यात जीवणूंची विविधता मोठ्या प्रमाणात आढळून आली. कॉफी आणि वाईनदेखील विविधता वाढविण्यास उपयोगी असतात; परंतु केवळ दुध किंवा अति कॅलरीयुक्त आहारामुळे वैविध्य घटते.जितक्या विपूल प्रमाणात विविध प्रकारचे जीवणू आतड्यात असतील तेवढे आरोग्यासाठी लाभदायक असते.  साठ प्रकारे अन्नपदार्थ यासाठी लाभदायक असतात तसेच 19 प्रकारची औषधेसुद्धा उपलब्ध आहेत.