शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कडाक्याच्या थंडीतही चेहरा चमकेल सोन्यासारखा, हळद आणि मधाचा 'असा' करा उपयोग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:58 IST

Winter Skin Care : हळद आणि मधाचा आहारात समावेश करुन तुम्ही त्वचेचा चमकदारपणा कायम ठेवू शकता. यासाठीच काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Winter Skin Care :   थंडीला सुरुवात झाली की, त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे उपाय करूनही या दिवसात त्वचेची काळजी घेणं एक आव्हानच ठरतं. पण तुमची त्वचेची काळजी घेण्याची समस्या सोडवण्यासाठी महागडी उत्पादने न वापरता कमी खर्चातही तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. मध आणि हळदीच्या माध्यमातून तुम्ही त्वचा आणखी चांगली ठेवू शकता. हळद आणि मधाचा आहारात समावेश करुन तुम्ही त्वचेचा चमकदारपणा कायम ठेवू शकता. यासाठीच काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

हळद + मध = चमकदार त्वचा

अर्धा चमचा हदळ पावडर आणि अर्धा चमचा मध एक ग्लास पाण्यात मिश्रित करा. हे पाणी बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून फ्रिजरमध्ये ठेवा. दोन तासांनी याच्या आइस क्यूब तयार होतील. या आइस क्यूब दोन मिनिटांपर्यत चेहऱ्यावर फिरवा. याने त्वचेचा चमकदारपणा वाढतो आणि त्वचा मुलायम होते. त्वचेवरील मृत पेशीही दूर होतात, रंग उजळतो, त्वचा टाइट होते, चेहऱ्यावरील डाग दूर होतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासही याने मदत होते. 

कसा कराल वापर?

१) लिंबाचा रस आणि दही मधात मिश्रित करुन लावल्याने टॅनिंग दूर होते. 

२) मध, हळद आणि गुलाबजल एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा अधिक उजळतो. 

३) मध, बेकिंग सोडा एकत्र करुन हात आणि पायांवर लावल्यास त्वचेवरील मृत पेशी दूर होतात. 

४) मध आणि दालचीनीची पावडर एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होतात.

५) मध आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करुन लावल्यास त्वचेवरील डाग कमी होतात. 

६) बटाट्याच्या पेस्टमध्ये मध मिश्रित करुन लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Get Glowing Skin Even in Winter: Use Turmeric and Honey!

Web Summary : Combat winter dryness with a simple turmeric and honey mask. This natural remedy brightens skin, removes dead cells, and reduces blemishes. Try different combinations with lemon, yogurt, or coconut oil for optimal results.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी