शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तुरटी आणि मिठाचा 'असा' करा वापर, घामाची दुर्गंधी दूर होण्यास मिळेल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:43 IST

Alum and Salt : तुरटी आणि मीठ या मिश्रणाचा वापर करून वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.

Alum and Salt : सामान्यपणे घामाच्या दुर्गंधीची समस्या उन्हाळ्यात अधिक जाणवते. पण काही लोक असे असतात ज्यांच्या घामाची दुर्गंधी हिवाळ्यातही येते. मग ही दुर्गंधी दूर करण्यासाठी डिओ, परफ्यूमचा वापर केला जातो. मात्र, यानेही काखेत इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशात एक नॅचरल उपाय करून तुम्ही घामाची दुर्गंधी दूर करू शकता. हा उपाय म्हणजे तुरटी आणि मीठ. आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि मीठ मिक्स करा. या पाण्याने आंघोळ केल्यावर घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळले.

तुरटी आणि मीठ या मिश्रणाचा वापर करून वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास हे मिश्रण खूप फायदेशीर ठरतं. अशात याचे काय काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

- दात आणि हिरड्यांसाठीही तुरटी आणि मिठाच्या मिश्रणाचा वापर केला जाऊ शकतो. याच्या वापराने हिरड्यांवरील सूज, हिरड्यांचं दुखणं आणि तोंडातील फोड दूर केले जाऊ शकतात.

- जर जखमेतून रक्त वाहत असेल तर जखमेवर तुरटी आणि मिठाचं थोडं पावडर लावावं. असं केल्याने रक्तस्त्राव बंद होऊ शकतो. सोबतच जखमेचा इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो.

- पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी तुरटी रामबाण उपाय ठरते. गरम पाण्यात तुरटी आणि मीठ मिक्स करा. या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. असं केल्याने टाचांना पडलेल्या भेगा मुलायम होतील. त्या नंतर घासून साफ करा.

- घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि मीठ मिक्स करणं हा एक उपाय तर आहेच. सोबतच तुरटी पाण्यात भिजवून आंघोळीनंतर काखेत फिरवा. यानेही घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स