शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उजळ व तजेलदार चेहरा हवाय?, तर पपईचा असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 13:08 IST

तजेलदार चेहरा मिळवण्यासाठी हे करा उपाय.

मुंबई - सध्याच्या जगात सर्वांनाच सर्व गोष्टी इन्स्टंट हव्या असतात. मग ते फूड असो किंवा टेक्नोलॉजी... वेल्थ असो वा हेल्थ... तसंच काहीसे सौंदर्याच्याबाबतही आहे. धकाधकीच्या आयुष्यात सर्वांना निखळ सौंदर्य तर हवे आहेच, मात्र तेही इन्स्टंट. तुम्हाला हवे असलेले इन्स्टंट सौंदर्य मिळवण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी दैनंदिन वापरातील गोष्टींपासूनही तुम्ही इन्स्टंट सौंदर्य मिळू शकता.  

पपई या फळापासून निखळ आणि इन्स्टंट सौंदर्य तुम्ही मिळवू शकता. पपई आरोग्यासाठी अत्यंत चांगले फळ आहे. याशिवाय सौंदर्याच्या दृष्टीनंही याचे अनेक लाभ आहेत. 

पपईमध्ये जीवनसत्त्व A, C, D, B12 आणि शरीरासाठी उपयुक्त अशी खनिजं आहेत. पपईचा पॅक चेहऱ्यावर लावल्यास आठवड्याभरात उजळ चेहरा मिळण्यास मदत होते. 

जाणून घेऊया पपईच्या मदतीनं कशी मिळवाल नितळ कांती?

कसा बनवावा पपई फेसपॅक?- पपईचे छोटे-छोटे तुकडे कापा.- पपईचे काप आणि पाणी घेऊन मिक्सरमध्ये त्याचे मिश्रण तयार करा. - पपईची पेस्ट तयार होईल.- पपईची पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावावी.   - कमीत कमी 20 मिनिटांपर्यंत पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी आणि पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

फेस पॅकमध्ये या गोष्टींचाही करू शकता समावेशकोरडी त्वचा - तुमची त्वचा कोरडी किंवा रुक्ष असल्यास पपई व पाण्यामध्ये थोडेशी हळद मिसळा आणि फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावावा.

मुरुमं (पिम्पल्स) - चेहऱ्यावर मुरुमं असल्यास पपई, मध, लिंबू आणि पाणी एकत्र मिसळून फेस पॅक तयार करावा. 

चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास पपईमध्ये संत्र्याचा रस मिसळावा आणि त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य