शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

Beauty Tips : सुंदर त्वचेसाठी सेलिब्रिटींच्या डायटमध्ये असतात ‘हे’ सहा पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 7:12 AM

सेलिब्रिटींना आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकविणे खूप आवश्यक असते. त्यासाठी त्या खूप मेहनतसोबतच डायटचीही विशेष काळजी घेतात.

-Ravindra Moreसेलिब्रिटींना आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकविणे खूप आवश्यक असते. त्यासाठी त्या खूप मेहनतसोबतच डायटचीही विशेष काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे जरी वय वाढले तरी त्यांच्या त्वचेचे सौंदर्य टिकून राहते. एका अभ्यासानुसार डायटमध्ये काही ठराविक पदार्थांचा समावेश नियमित केल्यास त्वचेचे सौंदर्य टिकून राहते. जाणून घेऊया त्या पदार्थांबाबत...सुंदर त्वचेसाठी महागडे सौंदर्य प्रसाधने किंवा परफेक्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करणे पुरेसे नसते. आपला डायटदेखील महत्त्वपूर्ण आहे. जर आपणासही सुंदर आणि हेल्दी त्वचा हवी असल्यास आपल्या डायटमध्ये या सहा पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. * लिंबूशरीराला डिटॉक्स (विषमुक्त) करण्याचा हा प्रभावी उपाय आहे. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात अर्ध्या लिंबूचा रस सेवन करावा. यामुळे पचनसंस्था उत्तम राहते, शिवाय लिंंबूचा रस कोशिंबीरवरदेखील स्प्रे करुन सेवन करू शकता. * सफरचंद यात सॉल्यूब्ल आणि इनसॉल्यूबल फायबर असल्याने यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स आणि घाण बाहेर टाकली जाते ज्यामुळे आपली त्वचा हेल्दी होते. एवढेच नव्हे तर यातील विटॅमिन्स, मिनरल्स आणि फ्लॉवोनाइड्स स्किनला हेल्दी बनवितात. * पालक पालकातील गुणधर्मामुळे स्किनला फायदा तर होतो शिवाय डोळ्यांचे आरोग्यही सुदृढ राहते. यातील विटॅमिन ए आणि सी स्किनला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. सोबतच कॉलेजन प्रोडक्शनला मेंटेन करु न आपणास दिर्घ काळापर्यंत तरुण ठेवते.  * बादामयातील विटॅमिन ए आणि अ‍ॅन्टि-आॅक्सिडेंट्समुळे स्किन डिटॉक्स तर होते शिवाय आपल्या वाढत्या वयाची लक्षणेही लपविले जातात. तसेच स्किन स्मूद होऊन स्किनला अतिनिल किरणांपासूनही बचाव होतो. * बीट यातील विटॅमिन बी३, बी६, सी आणि बिटा-कॅरोटिनमुळे आपल्या शरीरातील डिटॉक्सीफिकेशन प्रोसेस उत्कृष्ट होते. सोबतच लिव्हर आणि गॉलब्लेडरच्या योग्य पद्धतीने फंक्शन करण्यास मदत होते ज्यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स पूर्णत: बाहेर निघून जातात. शिवाय यातील फायबरमुळे पचनसंस्था सुदृढ होण्यास मदत होते. * गोड बटाटेगोड बटाटा या स्टार्च फूडमध्ये बिटा-कॅरेटिन भरपूर असून त्यामुळे स्किनमधून टॉक्सिन्स बाहेर निघुन स्किन ग्लो होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर यातील विटॅमिन ए आणि सी फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. यातील बायोटिन केस आणि नखांच्या वाढीस मदत करतात.   Aslo Read : ​Beauty Tips : ​पुरुषांनो, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा असा करा वापर !                   : ​​BEAUTY TIPS : सतेज त्वचेसाठी करा घरगुती उपाय !