शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

​Beauty : दाढी मऊ ठेवण्यासाठी खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपली दाढी मऊ होण्यास मदत होईल. दाढी मऊ बनवण्यासाठी तुम्हाला दररोज या गोष्टी कराव्या लागतील -

बॉलिवूड किंवा मराठीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेत्यांची सध्या फूल दाढी दिसत आहे. विशेष म्हणजे  चित्रपटातच नव्हे तर बदलती फॅशन म्हणून हे स्टार आपल्या व्यक्तिगत लाइफमध्ये फूल दाढी ठेवत आहेत. त्यांचेच अनुकरण करून बहुतांश तरुणांमध्ये फूल दाढीची क्रेझ वाढताना दिसत आहे. कॉलेज लाइफपासून व्यावसायिक क्षेत्रातील बरेच तरुण फूल दाढी ठेवत आहेत. मात्र दाढी ठेवल्यानंतर व्यवस्थित काळजी न घेतल्यास दाढी रखरखीत होते. त्यामुळे नकोशी वाटू लागते. जर आपल्याही चेहऱ्यावर सतत बोचणारी दाढी असेल तर मात्र तिला मऊ बनवायची असेल तर आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपली दाढी मऊ होण्यास मदत होईल. दाढी मऊ बनवण्यासाठी तुम्हाला दररोज या गोष्टी कराव्या लागतील -* शॅम्पू जशी तुम्ही आपल्या केसांची काळजी घेता तशीच आपल्या दाढीवरच्या केसांची काळजी घ्या. दाढीला आठवड्यातून दोनदा तरी शॅम्पू करा. यामुळे केस मऊ व चमकदार होण्यास मदत होईल.  * क्लीन शेव्ह शेविंग करण्याचेही काही नियम असतात. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्याने दाढी रखरखीत होते. यासाठी दर आठवड्यातून एकदा चांगल्या क्रीम, रेझरने क्लीन शेव्ह करा. असे केल्याने दाढीवरील कोरडे केस निघून जातील. शेविंग करताना चांगल्या दर्जाचे रेझर वापरा.     * ट्रिम दाढी मऊ करण्यासाठी ट्रिमचाही उपयोग होऊ शकतो. दाढीतील कडक केस ट्रीम केल्याने इतरही केस मऊ होतात. नियमित ट्रिमिंगमुळे दाढीचा पोत सुधारेल. * कंडीशनर डोक्याचे केस मऊ होण्यासाठी आपण कंडीशनरचा  वापर करतो. त्याचप्रमाणे दाढीलाही कंडीशनर लावल्यास केसांमध्ये मऊपणा येतो. * फेस वॉश बाह्य वातावरणाचा परिणाम होऊन तसेच धूळ, माती व घाण यामुळे दाढी रखरखीत होते. आपण फे्रश होण्यासाठी फेसवॉशने चेहरा स्वच्छ करतो. त्याच प्रमाणे फेसवॉशने चेहरा धुताना दाढीसुद्धा फेसवॉशने धुवा. यामुळे दाढीत साचलेली धूळ, माती व घाण निघून जाईल.