शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
3
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
4
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
5
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
6
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
7
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
8
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
9
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
10
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
11
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Beauty : पी हळद हो गोरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:18 IST

हळदमध्ये अ‍ॅँटी बॅक्टेरियल आणि अ‍ॅँटीबायोटिक गुण आहेत. शिवाय यात उपलब्ध अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्समुळे रिंकल्सपासून बचाव होतो. काही तज्ज्ञ ब्युटी एक्सपर्ट यांच्या अभ्यासानुसार हळद ही एक परिपूर्ण व्हाइटनिंग थेरपी आहे.

-Ravindra Moreहळदमध्ये अ‍ॅँटी बॅक्टेरियल आणि अ‍ॅँटीबायोटिक गुण आहेत. शिवाय यात उपलब्ध अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्समुळे रिंकल्सपासून बचाव होतो. काही तज्ज्ञ ब्युटी एक्सपर्ट यांच्या अभ्यासानुसार हळद ही एक परिपूर्ण व्हाइटनिंग थेरपी आहे. स्कीनवर अप्लाय करण्यासाठी मार्केटमध्ये मिळणाऱ्या हळद पावडर व्यतिरिक्त घरातील हळदीचे तुकड्यांना पाण्यात घासून पेस्ट बनविल्यास त्याचा जास्त फायदा होतो. आजच्या सदरात हळदीचे ब्युटी आणि आरोग्यवर्धक काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.-हळदीचे १० ब्युटी फायदे * हळदीमध्ये बेसन, लिंबूचा रस आणि दही मिक्स करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास रंग गोरा होतो.* हळदीमध्ये मध आणि आॅलिव्ह आॅइल मिक्स करून लावल्याने स्कीनचा ड्रायनेस कमी होईल आणि ग्लो वाढेल.* आॅलिव्ह आॅइलमध्ये एक चुटकी हळद मिक्स करून चेहऱ्यावर मालिश केल्याने रिंकल्सपासून बचाव होतो.* बटाट्याच्या रसात हळद मिक्स करुन डोळ्यांखालील डार्क सर्कलला लावा. त्याला कोरडा झाल्यांनतर धुवा. याने डार्क सर्कल दूर होण्यास मदत होते. * पीठाच्या कोंड्यात चुटकीभर हळद टाकून त्यात कच्चे दूध मिक्स करा. हा लेप हाताच्या कोपऱ्याला लावल्यास तेथील काळेपणा दूर होतो. * मलईमध्ये हळद मिक्स करुन चेहऱ्यावर लावा, याने चेहऱ्यावर ग्लो तर येतो शिवाय चकाकीदेखील येते. * बेसनमध्ये दही आणि हळद मिक्स करून हातापायांना लावल्यास रंग उजाळण्यास मदत होते.* मधात गुलाबजल आणि हळद मिक्स करुन मानेवर लावल्यास काळेपणा दूर होतो. * टमाट्याच्या रसात गुलाबजल आणि हळद मिक्स करून लावल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होते. * हळदमध्ये चंदनपावडर आणि दही मिक्स करुन लावल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होतात.-Also read : मेंदूची क्षमता वाढण्यासाठी हळद उपयुक्त !                   : आतड्याच्या कॅन्सरसाठी हळद अत्यंत लाभदायक ! -हळदीचे आरोग्यवर्धक फायदे* हळदीमध्ये लोेह असल्याने याच्या सेवनाने अ‍ॅनिमियापासून (रक्ताची कमतरता) मुक्तता मिळते.* यातील करक्यूमिनमुळे फॅटी टिशू बनण्यास आळा बसतो त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. * हळदमध्ये मध मिक्स करून पिल्याने अस्थमापासून आराम मिळतो.* यात मध आणि आवळ्याचा रस मिक्स करून पिल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. * हळदीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते त्यामुळे ह्रदयाच्या समस्या दूर होतात.