शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

काखेतून येणारी दुर्गंधी कमी करण्याचे 5 नैसर्गिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 15:05 IST

अंडरआर्म्समधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी हे नक्की वाचा...

मुंबई - प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे-व्रण उठणे, अशा त्वचाविकारांना आपल्याला सामोरे जावे लागते. उन्हामुळे प्रमाणाबाहेर येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळेही, विशेषतः काखेमधून येणा-या दुर्गंधीमुळे प्रचंड समस्या निर्माण होतात. यावर कितीही डीओ, परफ्यूमचा वापर केला तरीही काही वेळानंतर दुर्गंधी पुन्हा येते. शिवाय, वारंवार डीओ, परफ्यूमचा वापर करणंदेखील शक्य नसते. अशातच जर नैसर्गिंक पद्धतींचा वापर केल्यास काखेतून येणारी दुर्गंध कमी केली जाऊ शकते.

अंडरआर्म्समधून येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी उपाय  

1. व्हिनेगर :  कापसाच्या बोळ्याच्या सहाय्यानं व्हिनेगर काखेत लावावे. सकाळ व संध्याकाळी हा प्रयोग केल्यास काखेतून येणारा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. व्हिनेगरमध्ये मायक्रो-बॅक्टेरिअल तत्व असतात, यामुळे नैसर्गिक सुंगध मिळतो.

2. लॅव्हेंडर ऑइल: एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लॅव्हेडर ऑइलचे काही थेंब मिसळावेत.  या स्प्रेचा वापर डीओप्रमाणे दररोज करावा. काखेवर स्प्रे केल्यानंतर घाम आल्यास त्याचा दुर्गंध येणार नाही. लॅव्हेंडर ऑइलमध्ये निसर्गतःच एक सुंगध असून तो दुर्गंध कमी करण्याचे काम उत्तम प्रकारे करतो.

3. नारळाचे तेल :आंघोळ केल्यानंतर बोटांवर थोडेसे नारळाचे तेल घ्यावे आणि काखेवर लावावे. त्वचा नारळाचे तेल शोषून घेते. दिवसातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केला जाऊ शकतो. मात्र, तेल लावण्यापूर्वी आंघोळ तरी करावी किंवा काख स्वच्छ करुन घ्यावेत. नारळाचे तेल काखेत तयार होणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्याचं काम करते.

4. बटाटा : बटाट्याचे काप करुन काखेवर चोळावेत. काही वेळानंतर त्यावर डीओ स्प्रे करावा. दिवसातून एक किंवा दोन वेळा या प्रयोग केल्यास दुर्गंधी येणार नाही. बटाट्यामध्ये काखेची पीएच लेव्हल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म आहेत. 

5. कोरफड :बोटांवर कोरफडीचा थोडासा गर घेऊन काखेवर चोळावा आणि संपूर्ण रात्र तसाच ठेऊन द्यावा. कोरफडीचा गर नैसर्गिक पद्धतीनं काखेचं आरोग्य सुधारते. काखेतून येणारी दुर्गंधी कमी होते शिवाय टॅनिंगची (काळेपणा) समस्यादेखील कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स