शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वयासोबतच या ५ कारणांनीही वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:22 IST

Reasons wrinkles on face : अनेकदा कमी वयातही सुरकुत्या येण्यामुळे आपण वृद्ध दिसू लागतो. याला आहारातील पोषत तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात.

Reasons wrinkles on face  : चेहऱ्यावर सुरकुत्या येणे हे वृद्ध होत असल्याचे संकेत आहेत. पण सुरकुत्या येण्याची याव्यतिरिक्तही आणखी काही कारणे असतात. तशी तर वाढत्या वयासोबत चेहऱ्याचा तजेलदारपणा कमी होत जातो आणि सुरकुत्या येऊ लागतात, पण नेहमी असं होत नाही. अनेकदा कमी वयातही सुरकुत्या येण्यामुळे आपण वृद्ध दिसू लागतो. याला आहारातील पोषत तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या येण्याची काही वेगळीही कारणे सांगणार आहोत. 

झोपण्याची चुकीची पद्धत

अनेकदा दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही थकलेले घरी येता तेव्हा पोटावर भार देऊन बेडवर पडता. असं झोपल्याने चेहरा उशीवर दाबला जातो. त्यामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. 

त्वचा हायड्रेशन

पाण्याच्या कमतरतेमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. त्यामुळे पाणी पिण्यावर भर द्यावा जेणेकरून गरमीच्या दिवसात चेहऱ्यावर कोरडेपणा येऊ नये. सोबतच जर त्वचा रखरखीत असेल तर आंघोळीआधी तेलाने मसाज करावी. 

साबण

साबणामुळे नेहमीच त्वचेचा ओलावा शोषला जातो आणि त्वचा कोरडी व निर्जिव दिसते. ज्यामुळे वेळेआधीच तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. 

सतत चेहरा धुणे

अनेकदा सतत त्वचा पाण्याच्या संपर्कात येत असल्याने संक्रमणाचा धोका वाढतो. कारण चेहऱ्याची त्वचा अधिक संवेदनशिल असते. 

डार्क चॉकलेट 

जर तुम्हाला त्वचेवर सुरकुत्यांची समस्या असेल तर डार्क चॉकलेट खाण्यास सुरूवात करा. याने तुम्हाला फायदा होईल.  

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स