शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

सिंधू, श्रीकांत चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 2:27 AM

 माजी विजेते पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत गुरुवारी चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

फुलाऊ :  माजी विजेते पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत गुरुवारी चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत थायलंडची बुसानन ओंगबामरंगफान हिच्यावर २१-१२,२१-१५ ने सहज विजय नोंदविला. श्रीकांतने पुरुष एकेरीत तीन गेममध्ये रंगलेला थरार इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोविरुद्ध १०-२१,२१-९,२१-९ असा जिंकला. तिसरी मानांकित सिंधूला पुढील लढतीत आठवी मानांकित ही बिगजियाओ हिच्याविरुद्ध खेळायचे आहे. तिच्याकडून सिंधूला कडवे आव्हान मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंधू याआधी बिगजियाओ हिच्याकडून दोन्ही सामन्यात पराभूत झाली होती. त्यामुळे उद्या पराभवाची परतफेड करण्याची संधी असेल. सिंधूने २०१६ मध्ये येथे जेतेपद पटकविले होते.

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू