शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:24 AM

गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी. व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे.

नवी दिल्ली : गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी. व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे.दिल्लीतील सिरी फोर्टमध्ये झालेल्या या सामन्यात सिंधूला २१-१८, ११-२१, २२-२० असा पराभव पत्करावा लागला. ६९ मिनिटे चाललेल्या या सामन्यातील पराभवाने पी. व्ही. सिंधू ही सलग दुस-यांदा इंडिया ओपनचे विजेतेपद पटकवण्यात अपयशी ठरली. तर बेईवान हिने पहिल्यांदाच सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे. या आधी बेईवान हिने २०१६ मध्ये फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. ही तिची सुपर सिरीजमधील सर्वोत्तम कामगिरी होती. बेईवान आणि सिंधू यांच्यात आतापर्यंत चार लढती झाल्या आहेत. त्यात सिंधूने दोन तर बेईवान हिने दोन लढती जिंकल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये आज फारसे अंतर नव्हते. मात्र, बेईवानने स्मॅश आणि कोर्ट कव्हरेजमधील चांगल्या स्थितीमुळे विजय मिळवला. तिने नेटजवळ येऊनदेखील काही चांगले शॉट लगावले.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू