शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन : लक्ष्य सेन, एम. तनिष्क यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:09 AM

लक्ष्य सेन आणि एम. तनिष्क यांनी आपला चमकदार खेळ कायम राखताना इंडिया आंतरराष्ट्रीय सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.

हैदराबाद : लक्ष्य सेन आणि एम. तनिष्क यांनी आपला चमकदार खेळ कायम राखताना इंडिया आंतरराष्ट्रीय सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले. दोन्ही खेळाडूंनी तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात झुंजार विजयासह बाजी मारली.भारताच्या चौथ्या मानांकित लक्ष्यने मलेशियाच्या यीन हान चोंग याचे तगडे आव्हान २१-१५, १७-२१, २१-१७ असे परतावले. पहिलागेम जिंकून आश्वासक सुरुवात केल्यानंतर लक्ष्यला चोंगकडून कडवी टक्कर मिळाली. या वेळी चोंगनेदुसरा गेम जिंकून सामना तिसºया गेममध्ये नेला. या वेळी लक्ष्यने अखेरच्या क्षणी आपली आघाडी न गमावताना जबरदस्त नियंत्रण राखत बाजी मारली.दुसरीकडे, महिलांच्या गटातील अंतिम सामनाही तीन गेमपर्यंत रंगला. तनिष्कने भारताच्या शिखा गौतमचे कडवे आव्हान १७-२१, २२-२०, २१-१८ असे परतावले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर तनिष्कने जबरदस्त पुनरागमन करताना सलग दोन गेम जिंकत सामन्याचेचित्र पालटले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton