शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

माझी ताकद आणखी वाढवावी लागेल - सायना नेहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:27 AM

पुन्हा एकदा अव्वल १० स्थानांमध्ये येण्याकरता आणि अव्वल खेळाडूंना पराजित करण्यासाठी मला माझी ताकद अधिक वाढवावी लागेल, याची जाणीव मला ग्लास्गो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झाली.

ओडेन्से : पुन्हा एकदा अव्वल १० स्थानांमध्ये येण्याकरता आणि अव्वल खेळाडूंना पराजित करण्यासाठी मला माझी ताकद अधिक वाढवावी लागेल, याची जाणीव मला ग्लास्गो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झाली, अशी प्रतिक्रीया भारताची फुलराणी सायना नेहवालने दिली.सध्या सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनला नमवून स्पर्धेला शानदार सुरुवात केली. सामना संपल्यानंतर सायना म्हणाली, ‘मी क्रमवारीत १२व्या स्थानी आहे. त्यामुळे मला सुरुवातीला अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळावे लागत आहे. त्याचप्रमाणे, ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेने मला धडाही शिकवला आहे, की मला ताकद वाढवण्यावर अधिक मेहनतघ्यावी लागेल. माझ्या मते माझे फटके वेगवान नव्हते. नोजोमी ओकुहारा, कॅरोलिन आणि सिंधू यांच्यातील सुधारणा पाहून आणि ते ज्या प्रकारे मोठ्या रॅली खेळतात ते पाहून लगेच कल्पना येईल. तरी मी या खेळाडूंची थोडीफार बरोबरी केली असून मला आणखी सुधारणा करावी लागेल,’ असेही सायना हिने यावेळी म्हटले. (वृत्तसंस्था)माझ्याहून क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या अनेक खेळाडूंना सोपा ड्रॉ मिळाला. त्यामुळे मी सामन्याआधी मला मिळालेल्या ड्रॉ विषयी खूप विचार केला. पण मला कल्पना आहे की, अव्वल दहामध्ये येण्यासाठी मला आघाडीच्या खेळाडूंना नमवावेच लागेल. - सायना नेहवाल 

टॅग्स :BadmintonBadminton