शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Asian games 2018: कांस्यपदक जिंकले म्हणून सायनाला बाबांनी दिले सुंदर गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 10:37 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत ऐतिहासिक पदक जिंकण्याचा मान बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पटकावला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत ऐतिहासिक पदक जिंकण्याचा मान बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पटकावला. १९८२ नंतर भारताचे बॅडमिंटन एकेरीतील हे पहिलेच पदक ठरले. पण उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सायनाला पदकाचा रंग बदलता आला नाही. तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, परंतु पहिली भारतीय महिला पदकविजेती बॅडमिंटनपटूचा मान हा तिचाच राहिला. फुलराणी सायनाने भारताला पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण अनुभवायची संधी दिली. 1982 नंतर आशियाई स्पर्धेत भारताला बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत सय्यद मोदी यांनी कांस्यपदक जिंकून दिले होते. त्यानंतर आशियाई स्पर्धेतील एकेरीत सायनाने पदक जिंकले. उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चायनीज तैपेईच्या ताय त्झुंयिंगकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तैपेईच्या खेळाडूने सरळ गेममध्ये 21-17, 21-14 असा विजय मिळवला. पण, या पराभवानंतरही सायनाचे बाबा हरवीर सिंग यांचा आनंद गगनात मावेनासा होता. त्यांनी लगेचच आपल्या लाडक्या लेकिच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी गिफ्ट खरेदी केले. पदकवितरण सोहळा पार पडताच हरवीर यांनी सायनाला एक सोन्याची अंगठी दिली. सायनाने अंगठी बोटात घातली आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून बाबांचे आभार मानले.  

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाBadmintonBadminton