शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

Pulsar, Apache आणि KTM Duke पेक्षा 'लई भारी'; पाहताच क्षणी 'या' बाईकच्या प्रेमात पडाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:58 IST

स्पोर्ट्स बाईकची आवड असणाऱ्यांसाठी ही बातमी कामाची आहे. जाणून घ्या बाईकची किंमत...

Yamaha Bike : स्पोर्टी बाईकची आवड असणाऱ्यांसाठी Yamaha पहिली पसंत असते. Yamaha कडे एकापेक्षा एक जबरदस्त स्पोर्टी गाड्या आहेत. यातच Yamaha ची MT-15 बाईक लॉन्च झाल्यापासून खूप लोकप्रिय झाली आहे. तरुणांमध्ये या बाइकची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. कंपनीने आपल्या 2023 मॉडेलमध्ये काही बदलांसह नवीन रंग पर्यायही दिले आहेत. कंपनीने यात नवीन स्विंगआर्म, अधिक प्रीमियम अपसाइड-डाउन फॉर्क्स, एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीन रंग आणला आहे. नवीन RDE नियमांनुसार या बाईकचे इंजिनदेखील अपडेट केले आहे. भारतीय बाजारपेठेत या बाईकची थेट टक्कर बजाज पल्सर, टीव्हीएस अपाचे, केटीएम ड्यूक यांसारख्या बाईकशी आहे.

अनेक स्मार्ट फीचर्सनी सुसज्ज बाइकबाईकला आता ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, एलईडी इंडिकेटर आणि ड्युअल-चॅनल एबीएस मिळतात. बाईकमध्ये 155cc इंजिन आहे, जे 18.4 PS पॉवर आणि 14.1 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे मायलेज सुमारे 56.87 kmpl आहे. मात्र, या बदलानंतर कंपनीने या बाईकची किंमत वाढवली आहे. त्यामुळे तुम्हाला आता या बाईकसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या बाईकची किंमत 1.97 लाख(एक्स शोरुम मुंबई) पासून सुरू होते.

काय आहेत नवीन एमिशन नॉर्म्स??सरकारने ठरवलेल्या नवीन उत्सर्जन नियमांनुसार, कार उत्पादकांना त्यांचे विद्यमान मॉडेल नवीन नियमांनुसार अपडेट करावे लागतील. जर एखाद्या कारचे इंजिन नवीन नियमांनुसार तयार केले नाही तर ते मॉडेल बंद केले जाईल. अहवालानुसार, मारुती सुझुकी, महिंद्रा, होंडा, स्कोडा, रेनॉल्ट, ह्युंदाई सारख्या कंपन्यांचे काही मॉडेल नवीन नियमांचे पालन करू शकत नाहीत. यामुळे कंपन्या हे मॉडेल्स बंद करतील. त्याचप्रमाणे अनेक दुचाकी वाहनेही बंद करण्यात येणार आहेत.

टॅग्स :yamahaयामहाAutomobileवाहनbikeबाईक