शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत 'धुमशान' करणारी कंपनी बनवणार 'इलेक्ट्रिक कार'; ११ हजार कोटी गुंतवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 22:34 IST

Xiaomi to Invest cny 10 Billion in New Electric Vehicle Unit: स्मार्टफोन उद्योगानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत पाऊल टाकणार

भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत स्वस्त आणि मस्त उत्पादनं लॉन्च करून बलाढ्या कंपन्यांना धक्का देणारी शाओमी कंपनी (Xiaomi  आता इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) निर्मितीत पाऊल टाकणार आहे. शाओमी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात येणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Xiaomi to Invest cny 10 Billion in New Electric Vehicle Unit)शाओमी ग्लोबलनं एका ट्विटच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील पदार्पणाबद्दल माहिती दिली आहे. कंपनीनं त्यांच्या उत्पादनाबद्दल नेमकी माहिती दिलेली नाही. स्मार्ट वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा सविसतर तपशील लवकरच दिला जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. शाओमी इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात पुढील १० वर्षांत १० बिलियन डॉलरची (जवळपास ११ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. यासाठी शाओमी एक सबसिडरी तयार करणार आहे.Video पाहून चकित व्हाल! Alibabaची एका चाकावर चालणारी ईलेक्ट्रीक बाईक लाँचस्मार्ट इलेक्ट्रिक व्यवसायाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी लेई जुन यांच्याकडेच असेल. जुनच शाओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सुरुवातीला शाओमी इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात १० बिलियन चिनी युआनची गुंतवणूक करेल. त्यानंतर पुढील १० वर्षांत १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाईल. स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन जगतात प्रत्येकाला स्मार्ट लिव्हिंगचा ऍक्सेस कुठेही मिळावा, हा आमचा हेतू असल्याचं शाओमीनं सांगितलं आहे.केंद्राची नवी योजना! ४ कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लावणार; प्रस्ताव राज्यांना पाठवलाशाओमी ग्रेट वॉलसोबत इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन करणार असल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. ग्रेट वॉल मोटर्स चीनमधील मोठी कंपनी आहे. चीनच्या भिंतीवरून कंपनीचं नामकरण करण्यात आलं. ग्रेट वॉल मोटर्स आणि शाओमी यांच्या भागीदारीचं स्वरूप नेमकं कसं असणार याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

टॅग्स :xiaomiशाओमीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन