शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Wuling Hong Guang या इलेक्ट्रीक कारनं Tesla लादेखील टाकलं मागे; बनली जगातील बेस्ट सेलिंग कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:37 IST

Electric Vehicle : इतर इलेक्ट्रीक गाड्यांच्या तुलनेत किंमतही आहे कमी

ठळक मुद्देइतर इलेक्ट्रीक गाड्यांच्या तुलनेत किंमतही आहे कमीगेल्या दोन महिन्यात विकल्या गेल्या सर्वाधिक गाड्या

जगभरात आता ग्राहकांना इलेक्ट्रीक वाहनांकडे कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच अमेरिकेती वाहन उत्पादक कंपनी टेस्ला ही जगात इलेक्ट्रीक कार्सच्या सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे. परंतु चीनची एक वाहन उत्पादन कपंनी SAIC ची छोटी इलेक्ट्रीक कार Hong Guang च्या विक्रीनं टेस्ललाही मागे सोडलं आहे. ही मिनी कार आता जगातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रीक कार बनली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Hong Guang गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात टेस्लाची बेस्ट सेलिंग कार Model 3 ला मागे टाकलं. जानेवारी महिन्यात या कारच्या30 हजार युनिट्सची विक्री झाली. तर या दरम्यान टेस्लाच्या Model 3 या कारच्या 21,500 य़ुनिट्सची विक्री झाली. तर फेब्रुवारी महिन्यात Hong Guang या गाडीच्या 20 हजार तर टेस्लाच्या 13,700 युनिट्सची विक्री झाली. साईझ, ड्रायव्हिंग रेंज आणि परफॉर्मन्समध्ये टेस्लाच्या तुलनेत ही कार तितकी प्रभावी नसली तरी ही कार फार लोकप्रिय होत आहे. टेस्ला आणि इतर इलेक्ट्रीक गाड्यांच्या तुलनेत या गाडीची किंमत कमी असणं हे याला अधिक लोकप्रिय बनवतं. Hong Guang या गाडीचं वजन केवळ 665 किलो आहे. तसंच एका चार्जमध्ये ही कार 170 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तसंच या कारचा सर्वाधिक वेग 100 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चीनच्या या कारची किंमत 28,800 युआन म्हणजेच जवळपास 4,500 डॉलर्सच्या जवळपास आहे. तर टेस्लाच्या Model 3 ची सुरूवातीची किंमत 38,190 डॉलर्स इतकी आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनchinaचीनTeslaटेस्ला