शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता राव! गवतापासून CNG तयार होणार? महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 50 कोटींचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 09:45 IST

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनाल निर्मितीसाठी पुढाकार घेतला. साखर कारखान्यात इथेनाल निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे २५ एकर जागेवर जैव इंधन  निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करणयात आले आहे.

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराने तर शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. यावर उपाय म्हणून जैविक इंधनाचा पर्याय पुढे येत असून, आता गवतापासून इंधन (सीएनजी) तयार करण्याचा प्रकल्प सुरू होत आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनाल निर्मितीसाठी पुढाकार घेतला. साखर कारखान्यात इथेनाल निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे २५ एकर जागेवर जैव इंधन  निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करणयात आले आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. गोंदियाचे सुपुत्र व या प्रकल्पाचे संचालक महेंद्र ठाकूर यांची ही कल्पना असून, एकूण ५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. मागील २० वर्षांपासून ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारी गोंदिया येथील रुची बायोकेमिकल्स आणि मुंबईच्या नामवंत मीरा क्लिनफ्यूल कंपनीच्या तांत्रिक व आर्थिक साहाय्याने प्रकल्प उभा राहील. या कंपन्यांत करार झाला आहे.  

जर्मन टेक्नॉलॉजीचा होणार वापरइंधनासाठी गोंदिया तालुक्यातील प्रत्येक गावात गवताची लागवड केली जाणार आहे. शिवाय गाव व शहरातील ओला कचरा, पालापाचोळादेखील इंधन  निर्मितीसाठी वापरण्यात येईल. या प्रकल्पात जर्मन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने बायोरिएक्टरमध्ये गॅस निर्मिती होणार आहे. हा गॅस शुद्धीकरणानंतर मोटारबाइक, कार, मालवाहक, ट्रॅक्टर, वाहन चालविण्यासाठी वापरता येऊ शकेल, तसेच घरगुती व औद्योगिक क्षेत्रासाठीही त्याचा वापर करता येईल. भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार होऊन विमानासाठीही इंधन तयार होईल. 

प्रकल्पाला गवत पुरविण्याचे काम शेतकरी करणार आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी गठित करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. पारंपरिक धान पिकाला आता फाटा देत नगदी पीक असलेल्या गवताच्या शेतीकडे आता जिल्ह्यातील शेतकरी वळतील. -महेंद्र ठाकूर, प्रकल्प संचालक

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढ