शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट अ ट्रिक... फक्त २,९९९ रुपयांत घरी घेऊन या इलेक्ट्रिक बाईक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 18:00 IST

रिवॉल्ट (Revolt) कंपनीने भारतीय बाजारपेठेत आज  (28 ऑगस्ट) दोन  इलेक्ट्रीक बाईक्स लॅान्च केल्या आहेत.

नवी दिल्ली: रिवॉल्ट (Revolt) कंपनीने भारतीय बाजारपेठेत आज  (28 ऑगस्ट) दोन  इलेक्ट्रीक बाईक्स लॅान्च केल्या आहेत. यामध्ये रिवॉल्ट आरव्ही 400 आणि रिवॉल्ट आरव्ही 300 यांचा समावेश आहे.  तसेच कंपनीने ग्राहकांना आर्कषीत करण्यासाठी कंपनीने या दोन्ही बाईक्स एका अनोख्या पेमेंट प्लॅनसह लॅान्च केल्या आहेत.

यामध्ये तुम्हाला जर आरव्ही 400चे मॅाडेल खरेदी करायचे असल्यास दर महिन्याला 3499 रुपये आणि टॅाप मॅाडेलसाठी दरमहा 3999 रुपये भरुन तुम्ही ही बाईक खरेदी करता येणार आहे. तसेच आरव्ही 300चे मॅाडलसाठी दरमहा 2999 रुपये भरुन आता खरेदी करता येणार असून हे पैसे तुम्हाला 37 महिने भरावे लागेल. त्याचप्रमाणे यासाठी ग्राहकांना डाउन पेमेंट व भाडेपट्टीची योजना नसून ग्राहक पहिल्या दिवसापासूनच बाईकचा पूर्णपणे मालक असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

रिवॉल्ट आरव्ही 300

आरव्ही 300 इलेक्ट्रीक बाईकमध्ये 1.5KW ची  मोटर आणि  2.7KW ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या बाईकची टॅाप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे. फुल चार्ज झाल्यानंतर ही बाइक 80 ते 150 किलोमीटर पर्यत चालू शकणार आहे.

रिवॉल्ट आरव्ही 400

आरव्ही 400 इलेक्ट्रीक बाईकमध्ये 3KW ची मोटर आणि 3.24 KW लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही बाइक फुल चार्ज झाल्यानंतर 156 किलोमीटर पर्यत चालू शकणार आहे. त्याचप्रमाणे या बाईकचा टॅाप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास असणार आहे.

रिवोल्ट आरव्ही 400 मॅाडलची विक्रीची सुरुवात सप्टेंबरपासून दिल्ली व पुण्यात होणार आहे. तसेच पुढील चार महिन्यानंतर या इलेक्ट्रीक बाईक बंगळुरू, हैद्राबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नई मध्ये लॅान्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :bikeबाईक