शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात Volvo ची शानदार XC40 कार लॉन्च, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 15:21 IST

Volvo XC40 कारचं डिझाइन अधिक आकर्षक आणि फ्रेश करण्यात आलं आहे. भारतात केवळ ही एकच एसयूव्ही ट्रिम R-Design मध्ये उपलब्ध होईल.

नवी दिल्ली : स्वीडनची प्रसिद्ध कार कंपनी Volvo ने भारतात आपली नवी एसयूव्ही Volvo XC40 कार लॉन्च केली आहे. भारतीय ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने ही कार तयार केली आहे. 

किती आहे कारची किंमत?

Volvo XC40 कारचं डिझाइन अधिक आकर्षक आणि फ्रेश करण्यात आलं आहे. भारतात केवळ ही एकच एसयूव्ही ट्रिम R-Design मध्ये उपलब्ध होईल. Volvo XC40 या कारची लांबी व रुंदी Audi Q3, BMW X1  Mercedes Benz GLA या कार पेक्षा जास्त आहे. Volvo XC40  या कारची एक्स-शोरुम किंमत 39.90 लाख रुपये इतकी ठेवण्यात आहे. 

काय आहे कारची खासियत?

Volvo XC40 इंटेरिअर सुद्धा आकर्षक करण्यात आलं आहे. कारमध्ये सगळं काळ्या रंगाचं इंटेरिअर देण्यात आलं आहे. तर डोअर कलर आणि फ्लोरवर ऑरेंज कलर देण्यात आला आहे. हेच या कारला इतर कारपेक्षा वेगळं ठरवते. Volvo XC40 या कारमध्ये 13 स्पीकरचा Harmon Kardon ऑडिओ सिस्टम देण्यात आलाय.

Volvo XC40 या कारमध्ये सरक्षेसाठी 8 एअरबॅग्स, अॅंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, पायलट असिस्ट, क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्रेक सपोर्ट, डिसेंट कंट्रोल, पार्किंग असिस्ट, वॉल्वो सिटी सेफ्टी, ऑन लेन मिटिगेशन यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 

Volvo XC40 ही कार केवळ डिझेल इंजिन पर्यायात उपलब्ध असेल. Volvo XC40 मध्ये 2.0 लिटर, 4 सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आलंय.  

टॅग्स :Automobileवाहनcarकार