शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

Honda पासून ते TVS पर्यंत, 2023 मध्ये येतायेत 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 18:54 IST

upcoming electric scooters : 2023 मध्ये Suzuki ते  Hero Electric, Bajaj, Honda आणि TVS सारख्या कंपन्या देखील आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणणार आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच, येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्येही अनेक उत्तम मॉडेल्स पाहायला मिळतील. नवीन स्कूटर्स लाँच करण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यापासूनच सुरू होईल. 2023 मध्ये Suzuki ते  Hero Electric, Bajaj, Honda आणि TVS सारख्या कंपन्या देखील आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणणार आहेत. दरम्यान, 2023 मध्ये येणाऱ्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घ्या...

1. Suzuki Burgman Electric -  संभाव्य लाँचिंगचा महिना - जानेवारी 2023-  संभाव्य किंमत - 1.20 लाख रुपये- इंजिन - 110 सीसी- राइडिंग मोड - 2- मोटर पॉवर- 4kW- फुल चार्ज रेंज - 60-80 किमी

2. Hero Electric AE-8- संभाव्य लाँचिंगचा महिना - जानेवारी 2023- संभाव्य किंमत - 70,000  रुपये- टॉप स्पीड - 25 किमी प्रतितास- फुल चार्ज रेंज -80 किमी.- फिचर्स - फुल-एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल

3. Bajaj Chetak Electric - संभाव्य लाँचिंगचा महिना - फेब्रुवारी 2023- संभाव्य किंमत - 1,47,691  रुपये- राइडिंग मोड - 2- मोटर पॉवर- 4080w- फुल चार्ज रेंज - 95 किमी

4. Honda Activa Electric- संभाव्य लाँचिंगचा महिना - सप्टेंबर 2023- संभाव्य किंमत - 1.10 लाख रुपये- मोटर पॉवर- 1kW- फुल चार्ज रेंज - 95 किमी.

5. TVS Creon- संभाव्य लाँचिंगचा महिना - डिसेंबर 2023- संभाव्य किंमत - 1.20 लाख रुपये- राइडिंग मोड - 2- मोटर पॉवर - 1200w- फुल चार्ज रेंज - 80 किमी

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग