शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:33 IST

tvs motor : ऑटो एक्स्पो 2018 मध्ये कंपनीने दाखवलेल्या Zeppelin Cruiser Bike मध्ये 220cc इंजिन होते. हे 20 hp पॉवर आणि 18.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

नवी दिल्ली :  टीव्हीएस (TVS) मोटर कंपनी आपली आणखी एक शानदार बाईक लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. आतापर्यंत कंपनीने आपल्या या नवीन बाईकबद्दल मीडियाला जास्त माहिती दिली नाही. मात्र, 6 जुलै रोजी ही शानदार बाईक लॉन्च करू शकते, हे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की ,कंपनी एकतर 6 जुलै रोजी Apache RR 310 ची नवीन आवृत्ती लॉन्च करू शकते किंवा आपली क्रूझर बाइक Zeppelin सुद्धा बाजारात आणू शकते. मीडियामध्ये Zeppelin बद्दल फारशी माहिती नसली तरी अनेक वर्षांपूर्वी कंपनीने क्रूझर कन्सेप्ट बाईक सादर केली होती आणि आता कंपनी ती Zeppelin म्हणून लॉन्च करणार असल्याचे म्हटले जात आहे.

पॉवरफुल असेल TVS Zeppelinऑटो एक्स्पो 2018 मध्ये कंपनीने दाखवलेल्या Zeppelin Cruiser Bike मध्ये 220cc इंजिन होते. हे 20 hp पॉवर आणि 18.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तर त्याचा टॉप-स्पीड 130kmph आहे. यावेळी बाईकमध्ये इलेक्ट्रिक बूस्ट सिस्टीम असण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 48V लिथियम-आयन बॅटरी आहे, जी 1200W रीजनरेटिव्ह मोटरला पॉवर देण्याचे काम करेल. यामुळे या बाईकचे मायलेज अधिक चांगले राहील.

मिळू शकतील हे फीचर्स...Zeppelin मध्ये ग्राहक क्रूझर बाईकसह स्पोर्टी बाईक राईडचा आनंद घेऊ शकतात, कारण याला नेहमीच्या क्रूझर बाईकपेक्षा वेगळा फ्लॅट हँडलबार मिळू शकतो. तसेच, नवीन प्रकारचे टी-शेप हेडलाइट, एलईडी डीआरएल देखील यामध्ये मिळू शकतात. बाईकला एलॉयच्याऐवजी काळ्या रंगात स्पोक व्हील मिळू शकते. त्याची किंमत 1.60 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते आणि बाजारात ही बाईक बजाज अॅव्हेंजर 220 क्रूझला (Bajaj Avenger 220 Cruise) टक्कर देऊ शकते.

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक