शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 14:54 IST

कंपनीनं जारी केला टीझर. पाहा काय आहे खास आणि कधी होणार लाँच.

ठळक मुद्देकंपनीनं जारी केला टीझर. पाहा काय आहे खास आणि कधी होणार लाँच.

देशातील प्रमुख दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनी देशांतर्गत बाजारपेठेत आपला वाहन पोर्टफोलिओ अपडेट करत नवीन बाईक बाजारात आणण्याची तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच या नवीन आगामी बाईकचा एक टीझर व्हिडीओ देखील जारी केला आहे, त्यानुसार ही बाईक 16 सप्टेंबर रोजी लाँच केली जाणार आहे. 

दरम्यान ही बाईक 125CC असेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तसंच या बाईकचं नाव Rider, Retron किंवा Fiero असं असू शकतं असाही दावा करण्यात येत आहे. कंपनीनं या बाईकचा एक छोटा टीझर लाँच केला आहे. टीझरमध्ये या बाईकची छोटी झलकही पाहायला मिळाली आहे. ही बाईक कशी असेल हे पाहण्यासाठी ती अधिकृतरित्या लाँच होण्याची वाट पाहावी लागेल. या बाईकचं डिझाईन अतिशय आकर्षक आणि स्पोर्टी आहे. तसंच याचं लूक आपाचे सीरिजपासून प्रेरित वाटत आहे. यामध्ये ट्रिपल LED बीम, सी शेप टाईम रनिंग लाईट्स, फुल्ली डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, स्लीक LED टर्न सिग्नलही देण्यात येत आहेत.

काय आहे खास?कंपनीनं जारी केलेल्या टीझरनुसार यामध्ये बुमरँग सेप LED टेललँप, ब्लॅक फ्युअल टँक एक्सटेन्शन, TVS चा 3D हॉर्स लोगो, सिंगल ग्रॅब रेल, स्प्लिट सीट, स्कल्प्ड साईड पॅनल्स, सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), अलॉय व्हिल्सही देण्यात आले आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये 125CC फ्युअल इंजेक्टेड सिंग सिलिंडर असलेलं इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 12Ps ची पॉवर आणि 11Nm चा टॉर्क जनरेट करतो. तसंच हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येतं. दरम्यान, कंपनीनं या बाईकच्या किंमतीबाबत माहिती दिलेली नाही, परंतु ही बाईक कमी किंमतीत लाँच होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :bikeबाईकIndiaभारतYouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया