शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

आता Creta चे काय होणार! Toyota ने 13 लाख किमतीची Hyryder CNG केली लाँच, 26KM पेक्षा जास्त मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 15:01 IST

Toyota Urban Cruiser Hyryder CNG : कंपनीने सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे.

नवी दिल्ली : टोयोटाने मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली सीएनजी कार लाँच केली आहे. कंपनीने Toyota Urban Cruiser Hyryder CNG ची किंमत जाहीर केली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये सीएनजी (CNG) कॅटगरीत एन्ट्री केली होती. आता सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर (Toyota Hyryder) दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे.

यामध्ये एक  Hyrider G आणि  Hyrider S आहे . विशेष म्हणजे या कारची सुरुवातीची किंमत जवळपास 13 लाख रुपये आहे. या स्पर्धात्मक किमतीमुळे Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या कारच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. टोयोटा नंतर मारुतीही आपला ग्रँड विटारा सीएनजी अवतारात आणू शकते.

कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती?कंपनीची टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर सीएनजीला (Toyota Urban Cruiser Hyryder CNG) दोन व्हेरिएंट आणि फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आली आहे. कारच्या S व्हेरिएंटची किंमत 13,23,000 रुपये आणि G व्हेरिएंटची किंमत 15,29,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

सीएनजीमध्ये किती मायलेज?टोयोटाने ही एसयूव्ही (SUV) जुलै 2022 मध्ये बाजारात आणली होती. ही साधारण पेट्रोल इंजिन आणि हायब्रीडसह जोडलेले पेट्रोल इंजिनसह आणले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांना या एसयव्हीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सीएनजी व्हर्जन असलेली अर्बन क्रुझर हायरायडरमध्ये 1.5-लीटरचे सिरीज इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. सीएनजीसोबत ही एसयूव्ही 26.6 KM/KG मायलेज देणार आहे.

काय आहेत फीचर्स?र्बन क्रुझर हायरायडरच्या G व्हेरिएंटमध्ये फुल-एलईडी हेडलॅम्प, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, अॅम्बियंट लाइटिंग आणि साइड अँड कर्टन एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स आहेत. हायरायडर सीएनजीनंतर मारुती कंपनी सुद्धा आपल्या ग्रँड विटाराचे सीएनजी व्हर्जन बाजारात आणू शकते. ही दोन्ही कारचा एकमेकांशी सामना होऊ शकतो. 

टॅग्स :AutomobileवाहनToyotaटोयोटाAutomobile Industryवाहन उद्योग