शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी क्रेटा, ब्रेझा, नेक्सन सोडून हिला बनवलं 2024 ची नंबर-1 SUV; एका क्लिकवर बघा टॉप-10 कारची लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:37 IST

या आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 SUV...

भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटची क्रेझ सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी अर्थात २०२४ मध्ये टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही पंच ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. या काळात टाटा पंचने देशांतर्गत बाजारात एकूण २,०२,०३१ एसयूव्ही विकल्या आहेत. तर जाणून घेऊयात, गेल्या वर्षात सर्वाधिक विकल्या गेलेल्या 10 एसयूव्हींसंदर्भात...

तिसऱ्या क्रमांकावर राहिली ह्युंदाई क्रेटा -विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली मारुती सुझुकी.मारुती सुझुकीने या काळात ब्रेझाच्या एकूण 1,88,160 एसयूव्हींची विक्री केली. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिली ह्युंदाई क्रेटा. या काळात एकूण 1,86,919 ह्युंदाई क्रेटांची विक्री झाली. याशिवाय चौथ्या क्रमांकावर राहिली महिंद्रा स्कॉर्पिओ. या कालावधीत महिंद्रा स्कॉर्पिओला एकूण 1,66,364 नवे ग्राहक मिळाले आहेत.

या आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 SUV -मॉडेल         -         युनिट्सटाटा पंच         -        २,०२,०३१मारुती सुझुकी ब्रेझा –     १,८८,१६० रुपयेह्युंदाई क्रेटा     -         १,८६,९१९ रुपयेमहिंद्रा स्कॉर्पिओ -         १,६६,३६४टाटा नेक्सन     –         १,६१,६११मारुती सुझुकी फ्रॉन्क्स -   १,५६,२३६मारुती सुझुकी ग्रँड विटारा - १,२२,७४७ह्युंदाई व्हेन्यू     -         १,१७,८१९किआ सोनेट     -         १,०६,६९० रुपयेमहिंद्रा XUV700 -         ९०,७२७ 

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीHyundaiह्युंदाईMahindraमहिंद्राAutomobileवाहन