शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Top Demanding Car: 'या' छोट्या आणि सस्त कारला आली डिमांड, विक्रीत झाली तब्बल 10 पट वाढ! जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 20:13 IST

देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कार पैकी, कोणत्या कारची मागणी सर्वाधिक वाढली? यासंदर्भात बोलायचे झाल्यास, ती कारही मारुती सुझुकीचीच आहे.

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी आहे. दर महिन्याला सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 कारच्या यादीतही मारुती सुझुकीच्या मॉडेल्सचेच वर्चस्व असते. एवढेच नाही, तर या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेली कारही मारुती सुझुकीचीच असते. आपण सप्टेंबर महिन्याचा  विचार केल्यास, या महिन्यात मारुती सुझुकी अल्टोची सर्वाधिक विक्री झाली.

याच बरोबर, देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कार पैकी, कोणत्या कारची मागणी सर्वाधिक वाढली? यासंदर्भात बोलायचे झाल्यास, ती कारही मारुती सुझुकीचीच आहे. खरे तर, मारुती सुझुकीच्या प्रीमियम हॅचबॅक इग्निसच्या विक्रीत 1001 टक्क्यांची वार्षिक वाढ (10 पट अधिक) झाली आहे. मारुतीने सप्टेंबर 2021 मध्ये इग्निसच्या केवळ 522 युनिट्सची विक्री केली होती, तर सप्टेंबर 2022 मध्ये 5,750 युनिट्सची विक्री केली आहे.मारुती सुझुकी इग्निसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स -इग्निसमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन येते, हे इंजिन 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्स ऑप्शन सह येते. फीचरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये डीआरएल सोबतच एलईडी हेडलॅम्प, अलॉय व्हील, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी असलेले 7.0 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटो एसी आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्या सारखे फीचर्स आहेत.

मारुती सुझुकी इग्निसची किंमत -मारुती इग्निसची किंमत 5.35 लाख रुपयांपासून ते 7.72 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) जाते. ही कार एकूण 7 व्हेरिअंट्समध्ये येते. सिग्मा हे इग्निसचे बेस मॉडेल आहे. जे 5.35 लाख रुपयांत (एक्स शोरूम) येते. तसेच अल्फा एएमटी हे टॉप व्हेरिअंट आहे, जे 7.72 लाख रुपयांत (एक्स शोरूम) येते.

टॅग्स :MarutiमारुतीAutomobileवाहनcarकार