शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Alto, Hyryder आणि  Vitara सह 'या' 5 कार ऑगस्टमध्ये लाँच होणार; पाहा, संपूर्ण लिस्ट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:20 IST

top 5 upcoming cars in august : ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री देखील हळूहळू पुन्हा गती घेत आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी 2022 हे वर्ष खूपच चांगले ठरत आहे. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील आर्थिक घडामोडींवर जवळपास 2 वर्षे परिणाम झाला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हळूहळू आर्थिकचक्र रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री देखील हळूहळू पुन्हा गती घेत आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी 2022 हे वर्ष खूपच चांगले ठरत आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक वाहने बाजारात आली आहेत. भारतात अनेक नवीन प्रोडक्ट लाँच करण्यात आले तर अनेक जुन्या वाहनांच्या फेसलिफ्ट व्हर्जन सुद्धा दिसून येत आहेत. आता जुलै महिना संपत आला आहे, त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी ऑगस्टमध्ये लॉन्च होणार्‍या काही कारची माहिती घेऊन आलो आहोत.

New-gen Hyundai Tucsonनवीन चौथ्या जनरेशनची Hyundai Tucson भारतात 4 ऑगस्ट 2022 रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये लेव्हल-2 ADAS सह अनेक नवीन फीचर्स आहेत. Tucson मध्ये 2.0-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड आणि 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल.

Toyota Urban Cruiser Hyryderटोयोटा आपली ऑल-न्यू मिड-साइज एसयूव्ही अर्बन क्रूझर हायरायडरला 16 ऑगस्ट रोजी लाँच करू शकते. यामध्ये माइल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड असे दोन ऑप्शन मिळतील. दोघांमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल.

Maruti Suzuki Grand Vitaraमारुती सुझुकी ग्रँड विटारा ऑगस्टमध्येच लाँच होऊ शकते. मात्र, याच्या लाँच डेटबाबत माहिती मिळालेली नाही. ही कंपनीने 20 जुलै रोजी सादर केली होती. या कारला तीच पॉवरट्रेन मिळेल, जी तुम्हाला अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये मिळेल.

New-gen Maruti Suzuki Altoमारुती सुझुकी नवीन पिढीची अल्टो लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही 18 ऑगस्ट रोजी लाँच केली जाऊ शकते. यात डिझाइन अपडेट्स आणि नवीन फीचर्स मिळतील. दोन इंजिन पर्याय देखील दिले जाऊ शकतात.

Mercedes-AMG EQS 53ऑल-न्यू Mercedes-AMG EQS 53 4Matic+ हाय परफॉर्मेंस इलेक्ट्रिक सेडान 24 ऑगस्ट 2022 रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर असतील. ही 107.8 kWh बॅटरी पॅकसह येऊ शकते.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार