शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
3
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
4
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
5
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
6
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
7
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
8
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
9
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
10
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
11
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
12
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
13
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
14
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
15
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
16
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
17
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
18
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
19
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:34 IST

या यादीत मारुतीच्या सर्वाधिक 6 मॉडेल्सचा समावेश आहे...

मे महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारची यादी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, या यादीने सर्वांनाच चकित केले आहे. गेल्या महिन्यात मारुती डिझायर ही देशातील सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली आहे. या सेडानच्या डिमांड समोर मारुती अर्टिगा, मारुती वॅगनआर, मारुती स्विफ्ट, टाटा पंच, ह्युंदाई क्रेटा सारखे सर्वच मॉडेल फिके पडले आहेत.  

या यादीत मारुतीच्या सर्वाधिक 6 मॉडेल्सचा समावेश आहे. तर टाटाच्या 2 मॉडेल्सचा, ह्युंदाई आणि महिंद्राच्या प्रत्येकी एक-एक मॉडलचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, डिझायरची सुरुवातीची किंमत 6.84 लाख रुपए एवढी आहे. तर बघूयात मे महिन्यात विकल्या गेलेल्या टॉप-10 काची लिस्ट...

मे 2025 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप-10 कार -

नंबर     मॉडल                            मे 2025       मे 2024      ग्रोथ %1 .   मारुती सुझुकी डिझायर           18,084          16,061         13%2.    मारुती सुझुकी अर्टिगा             16,140            13,893       16%3.    मारुती सुझुकी ब्रेझा                 15,566           14,186        10%4.    ह्युंदाई क्रेटा                            14,860           14,662        1%5.    महिंद्रा स्कॉर्पियो                       14,401           13,717         5%6.    मारुती सुझुकी स्विफ्ट               14,135           19,393      -27%7.    मारुती सुझुकी वॅगनआर           13,949           14,492      -4%8.    मारुती सुझुकी फ्रोंक्स               13,584           12,681        7%9.   टाटा पंच                                    13,133            18,949       31%10.  टाटा नेक्सन                              13,096           11,457        14%

मारुती डिझायरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स -नवी डिझायर आपल्या अॅग्रेसिव्ह फ्रंट बंपर, हॉरिजॉन्टल DRLs सह स्टायलिश LED हेडलाइट्स, अनेक हॉरिझॉन्टल स्लॅट्ससह एक रुंद ग्रिल आणि पुन्हा डिझाइन करण्यात आलेले फॉग लॅम्प हाउसिंगसह सर्वात वेगळी आहे. मात्र, हिचे सिल्हूट मागच्या मॉडल प्रमाणेच आहे. या सेडानची शोल्डर लाइन आता अधिक आकर्षक आहे. इतर फीचर्समध्ये शार्क फिन अँटीना, बूट लिड स्पॉइलर आणि क्रोम स्ट्रिप शी संबंधित Y-आकारच्या LED टेललाइट्सचा समावेश आहे. याशिवाय या कारमध्ये इतरही अनेक फीचर्स आहेत.

टॅग्स :AutomobileवाहनMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाHyundaiह्युंदाई