शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Mahindra Thar सह 'या' 10 कारवर मिळतोय 2.5 लाखांपर्यंत डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 19:34 IST

ही ऑफर फेब्रुवारीसाठी वैध आहे. दरम्यान, सर्वात जास्त ऑफर्स असलेल्या 10 कारची लिस्ट पाहा, त्यात महिंद्रा थारचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : टाटा, महिंद्रा आणि जीपसह अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारवर चांगल्या ऑफर देऊन वर्ष 2023 ची सुरुवात केली आहे. कारवर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफरही मिळत आहेत. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सवलत शहर आणि डीलरशिपच्या आधारावर वेगवेगळी असू शकते. ही ऑफर फेब्रुवारीसाठी वैध आहे. दरम्यान, सर्वात जास्त ऑफर्स असलेल्या 10 कारची लिस्ट पाहा, त्यात महिंद्रा थारचाही समावेश आहे.

जीप मेरिडियनवर सर्वाधिक सवलतदिल्लीतील काही डीलरशिप मेरिडियनवर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर देत आहेत. यासोबतच कम्पासवर 1.7 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळत आहेत. दरम्यान, मेरिडियनची भारतीय बाजारपेठेत टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner), स्कोडा कोडिएक आणि फॉक्सवॅगन टिगुआन बरोबर स्पर्धा आहे.

टाटा सफारीवरही मोठी ऑफरदिल्ली-एनसीआरमधील काही डीलर्स टाटा सफारी एसयूव्हीवर 1.25 लाख रुपयांपर्यंत बेनिफिट्स ऑफर देत आहेत. दरम्यान, अलीकडेच टाटा मोटर्सने नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीच्या नवीन रेड डार्क एडिशन लॉन्च केल्या आहेत, ज्यामध्ये नवीन फीचर्स, मोठी टचस्क्रीन सिस्टम आणि ADAS फीचर्स ऑफर करण्यात आली आहेत.

सर्वाधिक सवलतीच्या ऑफर असलेल्या कार1. Jeep Meridian- 2.5 लाख रुपये2. Jeep Compass- 1.7 लाख रुपये3. Tata Safari- 1.25 लाख रुपये4. Skoda Kushaq, VW Taigun- 1.25 लाख रुपये5. Tata Harrier- 1.2 लाख रुपये6. Hyundai Alcazar- 1.2 लाख रुपये7. Kia Seltos- 1.07 लाख रुपये8. Mahindra Thar- 1 लाख रुपये9. Honda City- 70,000 से 1 लाख रुपये10. Hyundai Verna- 1 लाख रुपये

टॅग्स :Automobileवाहनcarकार