शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

यंदाच्या दिवाळीत केवळ २५०० रुपये मासिक EMI वर घेऊन या Hero Splendor; पाहा ऑफर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 15:36 IST

तुम्हाला Hero MotoCorp बाईकवर ५००० रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे. याशिवाय ८९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही Hero ची बाईक तुमच्या घरी आणू शकता

मुंबई -  दिवाळीच्या सणावर अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स देत आहेत. Hero Motocorp भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी, तिच्या सर्वाधिक लोकप्रिय बाइक स्प्लेंडरसह (Hero Splendor) अनेक बाइक्सवर उत्तम ऑफर देत आहे. तुम्ही लक्ष्मी पूजन किंवा दिवाळीला बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हिरोच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकता. कंपनी एक्सचेंज बेनिफिट्सपासून कॅशबॅकपर्यंतच्या ऑफर देत आहे. ही ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत वैध असेल. Splendor व्यतिरिक्त, तुम्ही Passion आणि Xtreme वर ऑफर देखील घेऊ शकता.

तुम्हाला Hero MotoCorp बाईकवर ५००० रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे. याशिवाय ८९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही Hero ची बाईक तुमच्या घरी आणू शकता. कंपनी फक्त रुपये २४९९ च्या मासिक EMI वर बाईक खरेदी करण्याची संधी देत ​​आहे आणि तुम्ही या दिवाळीत शून्य व्याजदरात हिरोची मोटरसायकल तुमच्या घरी आणू शकता. 

हिरो बाईक खरेदी केल्यावर, तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डवर पाच टक्के कॅशबॅक मिळेल. या फेस्टिव्ह सीझनमध्ये सर्व प्रकारच्या ऑफर्स देऊन ग्राहकांना बाईक खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कोविडनंतर आता ऑटोमोबाईल क्षेत्राचा व्यवसाय हळूहळू रुळावर येत आहे. मात्र, दुचाकींच्या विक्रीत अद्यापही पूर्ण वेगाने वाढ झालेली नाही.

लॉन्च झाली नवीन स्प्लेंडरहिरो स्प्लेंडर लोकांमध्ये 'जनता की मोटरसायकल' म्हणून लोकप्रिय आहे. Hero MotoCorp ने अलीकडेच त्याची नवीन आवृत्ती Hero Splendor + XTEC लाँच केली आहे. नवीन Hero Splendor + XTEC मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट, फ्युएल इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जर, साइड स्टँड इंजिन कट- ऑफ आणि स्टॉप-स्टार्ट सिस्टीम सारखी नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध करुन दिले आहेत.

विक्री किती झाली?Hero MotoCorp ने सप्टेंबर 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण ५,०७,६९० बाइक्स विकल्या आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये हा आकडा ५,०५,४६२ होता. हिरो मोटोकॉर्प ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी विक्री करणारी कंपनी आहे. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पDiwaliदिवाळी 2022