शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

या स्वस्तातल्या बाईकनं Honda ची झोप उडवली! होतेय जबरदस्त विक्री, किंमत फक्त एवढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:57 IST

सर्वाधिक विकल्या गेलेल्या बाईक्सच्या यादीत सुरुवातीच्या दोन्ही स्थानांवर हिरो आहे. यानंतर, होंडाचा तिसरा क्रमांक लागतो...

डिसेंबर 2022 मध्ये हिरो स्प्लेंडर भारतातील सर्वाधिक विक्री झालेली मोटारसायकल ठरली आहे. या महिन्यात हिच्या एकूण 2,25,443 युनिट्सची विक्री झाली. खरे तर डिसेंबर 2021 च्या तुलनेत स्प्लेंडरचे 1,316 युनिट कमी विकले गेले आहेत. अर्थात, वार्षिक विक्रीचा विचार करता, हिच्या विक्रीत 0.58 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. मात्र असे असतानाही हिरो स्प्लेंडर सर्वाधिक विकली गेलेली बाईट ठरली. डिसेंबर 2021 मध्ये हिरो स्प्लेंडरच्या एकूण 2,26,759 युनिट्सची विक्री झाली होती. यानंतर, एचएफ डिलक्स ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली मोटारसायकल ठरली आहे.

सर्वाधिक विकली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची बाईक 'होंडा सीबी शाइन' - सर्वाधिक विकल्या गेलेल्या बाईक्सच्या यादीत सुरुवातीच्या दोन्ही स्थानांवर हिरो आहे. यानंतर, होंडाचा तिसरा क्रमांक लागतो, डिसेंबर 2022 मध्ये Honda CB Shine ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी बाईक होती. डिसेंबर 2022 मध्ये, Honda CB Shine चे एकूण 87,760 युनिट्स विकले गेले. त्याच्या विक्रीत वार्षिक 28.94 टक्के वाढ झाली. डिसेंबर 2021 चा विचार करता, या वर्षात तिचे 19,699 युनिट्स अधिक विकले गेले आहेत.

स्प्लेंडर आणि सीबी शाइनच्या विक्रीत फरक -होंडा सीबी शाइन ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली असली तरी, तिच्या आणि हिरो स्प्लेंडरच्या विक्रीत मोठे अंतर आहे. CB Shine च्या तुलनेत, Splendor च्या 1.25 लाख पेक्षाही अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यामुळे दोघांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. Hero Splendor ची किंमत 72,076 रुपये ते 74,396 रुपयांपर्यंत आहे.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पHondaहोंडाtwo wheelerटू व्हीलर