शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Mahindra Thar घेण्याच्या विचारात आहात? आता १.०५ लाख अधिक खर्च करावे लागणार, कंपनीनं वाढवली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:59 IST

महिंद्रा अँड महिंद्रानं आपली प्रसिद्ध ऑफरोड एसयुव्ही थारच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. वाचा काय आहे कारण.

महिंद्रा अँड महिंद्रानं त्यांच्या लोकप्रिय ऑफरोड एसयुव्ही थारच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. रिपोर्ट्सनुसार, आता ही SUV खरेदी करणं 1.05 लाखांपर्यंत महाग झालं आहे. थारला BS6 फेज-2 आणि RDE नॉर्म्समध्ये अपडेट करण्यात आलं आहे, ज्यामुळे याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर, थार X (O) हार्ड टॉप डिझेल MT RWD व्हेरिअंटची किंमत आता 55,000 रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, Mahindra Thar LX हार्ड टॉप डिझेल MT RWD व्हेरिअंट खरेदी करणं 1.05 लाख रुपयांपर्यंत महाग झालं आहे. एसयुव्हीच्या इतर मॉडेल्सच्या किमतीत 28,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

डिझेल व्हेरिअंटची नवी किंमतमहिंद्रा थार एसयुव्हीच्या (Mahindra Thar SUV) टॉप-स्पेक LX हार्ड टॉप डिझेल AT 4WD ची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 16.77 लाख रुपये झाली आहे. मात्र, कंपनीनं बेस व्हेरिएंटच्या किंमतीत बदल केलेला नाही. त्याची किंमत अजूनही 13.49 लाख रुपये आहे. कंपनी थारमध्ये नवीन व्हेरिअंट आणण्याचा विचार करत असल्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. लीक झालेल्या RTO दस्तऐवजानुसार, हे एंट्री-लेव्हल थार 4x4 AX (AC) व्हेरिअंट असेल. हे मॉडेल सध्याच्या AX (O) व्हेरिअँटपेक्षा लोअर मॉडेल असेल. या व्हेरिअंटमध्ये फ्रन्ट फेसिंग सेकंट रो सीट्स मिळण्याची शक्यता आहे. ही कार 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन या दोन्ही मॉडेल्समध्ये ऑफर केले जाणार असल्याची माहिती आहे.

2WD आणि 4WD च्या डिझाईनमध्ये फरकडिझाईन बद्दल सांगायचं झालं तर दोन्ही कार समोर उभ्या केल्या तर ओळखणं कठीण आहे. परंतु 2WD आणि 4WD मध्ये निरनिराळं बॅजिंग पाहायला मिळतं. दोन्ही कारचं फ्रन्ट आणि रिअर साईड व्ह्यू एकसारखाच आहे. 2WD मध्ये बॅजिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये मिळतं. दोन्हीमध्ये एकच मोठं अंतर आहे ते म्हणजे 2WD ला केवळ रिअर व्हिललाच पॉवर मिळते. परंतु 4WD ला सर्व व्हिल्सना पॉवर मिळते.

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकार