शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Upcoming Cars in 2023 : कार घेण्याचा प्लॅन करताय? मग, नवीन वर्षात येतायेत 'या' आलिशान कार, लिस्ट पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 18:50 IST

Upcoming Cars in 2023 : मारुती सुझुकी 2023 मध्ये दोन नवीन एसयूव्ही कार लाँच करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या कार लाँच केल्या जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

नवी दिल्ली :  जर तुम्ही नवीन वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल. तर आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्या नवीन वर्षात येणार आहेत. कार खरेदी करण्याबाबत तुम्ही विचार करू शकता. जेणेकरून तुम्ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेली कार निवडू शकता.

मारुती दोन कार लाँच करणार मारुती सुझुकी 2023 मध्ये दोन नवीन एसयूव्ही कार लाँच करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या कार लाँच केल्या जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. या नवीन एसयूव्ही कारमध्ये व्हायटीबी आणि 5-दरवाजा जिमनी लाइफस्टाइल एसयूव्ही यांचा समावेश आहे. व्हायटीबी एसयूव्ही कार एप्रिल 2023 पर्यंत लाँच केली जाऊ शकते आणि 5 डोअर कारची विक्री 2023 च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित या कार (बलेनो क्रॉस किंवा व्हायटीबी मॅन्युअल) एएमटी युनिटसह 1.0 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिनवर धावणार आहेत.

टाटा मोटर्सच्या दोन कार येणार टाटा मोटर्स 2023 मध्ये हॅरियर आणि सफारी एसयूव्हीच्या फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच करणार आहे. त्यामुळे कंपनी जानेवारीत 2023 ऑटो एक्सपोमध्ये आपले दोन्ही मॉडेल सादर करू शकते अशी शक्यता आहे. या कारच्या नवीन मॉडेलच्या डिझाईन आणि इंटीरियरमध्ये बदल पाहायला मिळतात. नवीन हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कार अडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ने सुसज्ज असतील. ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन असिस्टंट यांसारख्या फीचर्ससह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळू शकते.

नवीन वर्षात लाँच होणार्‍या इतर कारची लिस्ट- टोयोटा एसयूवी कूपे- महिंद्रा थार 5 डोर- महिंद्रा एक्सयूवी 400- ह्युंदाई Ai3- ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट- किया सेल्टॉस फेसलिफ्ट- होंडा कॉम्पॅक्ट एसयूव्ही

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग